वन अविघ्न पार्क इमारतीखाली गाद्या घातल्या असत्या तर त्या माणसाचा जीव वाचला असता ; महापौर किशोरी पेडणेकर यांचा तर्क


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला काल भीषण आग लागली होती. त्यावेळी इमारतीवरून पडून एका व्यक्तीच्यामृत्यू झाला होता. अशा वेळी नागरिकांनी इमारती खाली गाद्या घातल्या असत्या तर त्या माणसाचा जीव वाचला असता, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हंटले आहे. Had the mattresses been placed under the van avighna Park building, the man’s life would have been saved: Mayor Kishori Pednekar’s argument


मुंबईतील 60 मजली निवासी इमारतीत भीषण आग; 19व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून एकाचा मृत्यू, बचाव कार्य सुरू


वन अविघ्न पार्क इमारतीत आगीचा भडका उडाला होता. त्यावेळी 21व्या मजल्यावरुन एका व्यक्तीनं जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतून लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हात सुटल्यामुळे ती व्यक्ती इमारतीवरुन खाली पडली.

या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि मरण पावला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी इमारतीखाली धाव घेऊन गाद्या घालायला हव्या होत्या. त्यामुळे त्या माणसाचा जीव वाचला असता, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.

Had the mattresses been placed under the van avighna Park building, the man’s life would have been saved: Mayor Kishori Pednekar’s argument

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात