दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा सरकारचा निर्णय योग्यच – भारत सासणे

दरम्यान दुकानांवर मराठी पाट्या लावणे अनिवार्य करण्याचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय योग्यच असल्याचं भारत सासणे म्हणाले. Government’s decision to put Marathi signs on shops is right – India suffers


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.तसेच अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज मराठी ग्रंथसंग्रहालयात ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचा सत्कार करण्यात आला.त्यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना मराठी भाषेबद्दलची भूमिकाही त्यांनी सांगितली.



दरम्यान दुकानांवर मराठी पाट्या लावणे अनिवार्य करण्याचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय योग्यच असल्याचं भारत सासणे म्हणाले.या निर्णयामुळे मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा सरकारने नुकताच निर्णय घेतला. तो अतिशय महत्त्वाचा असून नागरिकांची मानसिकता यामुळे बदलेल.

Government’s decision to put Marathi signs on shops is right – India suffers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात