WATCH : पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यातील जवळपास तीस हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.For crop insurance Farmers agited in beed

एकट्या बीड तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. तर २०२० मध्ये अतिवृष्टी होऊन देखील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. आठवडाभरात शेतकऱ्यांना विमा मंजूर न झाल्यास गाव पातळीवर सर्वच शेतकऱ्यांकडून उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.



https://youtu.be/xge8_Z1LK-g

  • पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो
  • बीडमध्ये शेतकऱ्यांची निदर्शने
  •  बीड तालुक्यात पाच हजार जणांना विमा नाही
  • जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने
  • ३० हजार शेतकरी विम्यापासून वंचित
  •  गाव पातळीवर उपोषण करण्याचा इशारा

For crop insurance Farmers agited in beed

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात