सुनेचा छळ केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांवर गुन्हा


कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Fir against congress ex Minister for harasing Daughter in law


प्रतिनिधी

पुणे : कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कॉँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब शिवरकर,

त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर, सासू कविता आणि सोनाली परदेशी अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी स्नेहा अभिजीत शिवरकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.स्नेहा शिवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, लग्न झाल्यापासून पतीचे अनैतिक संबंध आहेत. आपल्याला मधुमेह आहे. यावरून पती, सासू आणि सासरे आपला शारीरिक व मानसिक छळ करत आहेत.

Fir against congress ex Minister for harasing Daughter in law

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर