बीड जिल्ह्यातील शेतकरी पिकविम्यासाठी आक्रमक ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी


संपूर्ण पीक खरडून वाहून गेले आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्याने, बीडमध्ये शेकडो शेतकरी आक्रमक झाले आहेत.Farmers in Beed district are aggressive for crop insurance; Huge proclamation in front of the Collector’s office


विशेष प्रतिनिधी

बीड : मागील दोन वर्षांपासून झालेल्या अतिवृष्टीने , बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते.तर यंदा संपूर्ण पीक खरडून वाहून गेले आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्याने, बीडमध्ये शेकडो शेतकरी आक्रमक झाले आहेत.त्यामुळे आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत प्रचंड घोषणाबाजी केली आहे.यावेळी पीकविमा मिळवा ही मागणी घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

तसेच शेतकऱ्यांनी आजही जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीकविमा मिळाला नाही.तर यंदा देखील ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही.त्यामुळे येणाऱ्या ७ दिवसात पीकविमा द्यावा. अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक गावात आंदोलन केले जाईल, असा इशारा वजा अल्टिमेटम शेतकऱ्यांनी दिला आहे.

Farmers in Beed district are aggressive for crop insurance; Huge proclamation in front of the Collector’s office

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती