इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनाचा सावरकर महासंघाचा औरंगाबादमध्ये अभिनव उपक्रम, वस्तू पुन्हा दुरुस्त करून गरजवंताना देणार


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : सावरकर महासंघाच्या वतीने औरंगाबाद शहरातील विविध भागातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरु झाली आहे. 31 ऑक्टोंबर रोजी शहरातील सावरकर चौकातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करून वृद्धाश्रम, अनाथाश्रमात महासंघाच्या वतीने देण्यात येतात. Electronic trash Collection campaign by savarkar mahasangh in Aurangabad



दर रविवारी ही मोहीम शहरात राबविण्यात येत आहे. कचरा एका ठिकाणी संकलन करून ज्या वस्तू दुरुस्त होतील त्या गोरगरिबांना व अनाथ आश्रमांना दान करण्यात येत आहेत. इलेक्ट्रॉनिक कचरा असेल त्यांनी सदरील महासंघाशी संपर्क साधून इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करावा, असे आवाहन महासंघाने केले आहे.

  • इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनाची मोहीम
  • सावरकर महासंघाचा अभिनव उपक्रम
  • औरंगाबादमध्ये दर रविवारी अभियान राबविणार
  • इलेक्ट्रिनिक वस्तू पुन्हा दुरुस्त करणार
  • अनाथाश्रम, वृद्धाश्रमाना दान म्हणून देणार
  • इलेक्ट्रिनिक कचरा देण्याचे नागरिकांना आवाहन

Electronic trash Collection campaign by savarkar mahasangh in Aurangabad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात