ठाकरे – पवार सरकारमुळे, मराठा आरक्षण गमावले ; भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांचा प्रहार

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद – महाराष्ट्रातील मराठा आरक्षण गमवायला राज्य शासन जबाबदार आहे. निष्काळजीपणामुळे मराठा समाजाला आरक्षण गमवावे लागले आहे,असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते बबन लोणीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. Due to Thackeray – Pawar government Maratha reservation lost

शहरातील भाग्यनगर येथील स्वर्गीय प्रमोदजी महाजन पत्रकार भवन येथे बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातली महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी पाऊल उचलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  •  ठाकरे – पवार सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले
  •  सरकारला न्यायालयात बाजू मांडता आली नाही
  •  सरकार सर्व बाजूने अपयशी ठरले, आरक्षण नाही
  •  आरक्षण गमावल्यावर सरकार शांत बसले आहे
  • महाविकास आघाडी सरकार पाऊल उचलत नाही

Due to Thackeray – Pawar government Maratha reservation lost

महत्त्वाच्या बातम्या