DRDO – कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ हे दिवस रात्र नवीन औषध किंवा अधिक फायदेशीर लस निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. शास्त्रज्ञांच्या अशाच प्रयत्नाला आणखी एक यश मिळालं असून कोरोनाच्या विरोधातील या लढाईसाठी नवीन शस्त्र मिळालं आहे. DRDO च्या शास्त्रज्ञांनी एका नवा औषधाचा शोध लावला आहे. मोठ्या संशोधनानंतर कोरोनाविरोधातील हे औषध तयार करण्यात आलं आहे. कोरोना रुग्णांना लवकर बरं होण्यासाठी मदत करणारं आणि ऑक्सिजनवरील त्यांचं अवलंबून राहणं यासाठी या औषधाने मदत होईल. 2-DG असं नाव शास्त्रज्ञांनी या औषधाला दिलं आहे. DRDO News Medicine on corona effective for reduce dependency of patient on oxygen
हेही वाचा –
WATCH : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये वादाचा कारण असलेलं प्रार्थनास्थळ, जाणून घ्या
WATCH : तितली, फायलीन, निलोफर, हुडहुड जाणून घ्या कशी ठरतात वादळांची नावे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App