लहान मुलांना प्रवेश नाकारल्यामुळे जोतिबा डोंगरावर वादवादीच्या घटना


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : दिवाळी म्हटलं की देवदर्शन आले. नातेवाईकांच्या घरी जाणं. आलं फराळाची देवाण घेवाण आली. रविवारी दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी आणि जोतिबा डोंगरावर राज्यभरातील आणि राज्याच्या बाहेरील भाविकांनी गर्दी केली होती. पण कोरोणा संकटामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये लहान मुलांना प्रवेश दिला जात नाही. पण अनेक भाविकांची यामुळे मात्र निराशा झाली आहे.

Dispute incidents on Jyotiba hill due to denial of entry to children

परराज्यातून आलेले लोक लहान मुलांसह दर्शनासाठी येतात. पण मुलांना प्रवेश नाकारल्यामुळे मात्र मंदिराच्या प्रवेशद्वारावर वादावादीच्या घटना घडत आहेत. विशेषतः परजिल्ह्यातून आणि परराज्यातून या नागरिकांना यामुळे मोठी अडचण होत असताना दिसून येत आहे.

Dispute incidents on Jyotiba hill due to denial of entry to children

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण