सावरकरांवर टीका, सत्ताधाऱ्यांचे तोंडावर बोट; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकार निशाणा


वृत्तसंस्था

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाज्वल्य अभिमान असल्याचा आव आणत जे लोक एकेकाळी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत होते. तेच आता सावरकरांवर लांच्छनास्पद आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत, सावरकरांवर टीका होत असताना सत्ताधारी तोंडावर बोट ठेऊन बसले आहेत,असा जोरदार निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर साधला. Criticism on Savarkar; Fingers on the mouth of thakrey goverment

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती निम्मित  पै फ्रेंड्स लायब्ररी व टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यातर्फे शेवडे भव्य सत्कार करण्यात आला. ‘डावी विषवल्ली’ या शेवडे यांच्या ५० व्या पुस्तकाचे तसेच डॉ. शेवडे गौरव ग्रंथाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.डावी विषवल्ली राष्ट्र पोखरत असल्याचे आपण मुख्यमंत्री म्हणून अनुभवले आहे, असे सांगताना फडणवीस म्हणाले, भीमा कोरेगाव, त्रिपुरा घटनेनंतर नियोजन पद्धतीने घडवून आणलेले मोर्चे ही त्याची उदाहरणे आहेत.

Criticism on Savarkar; Fingers on the mouth of thakrey goverment

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण