बकरी ईदवर कोरोनाचे सावट; साधेपणानेच साजरी करावी; राज्य सरकारकडून गाईड लाईन जारी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात कोरोनाचे गंभीर संकट कायम आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा बकरी ईद साजरी करताना मुस्लिमांनी साधेपणाने साजरी करावी. याच पार्श्वभूमीवर २१ जून रोजी असणाऱ्या बकरी ईदसाठी राज्य सरकारने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. यंदाची ईद साधेपणाने साजरी करावी, असेही आवाहन सरकारने केले आहे.Corona’s Sawat on Goat Eid; Celebrate simply; Guideline issued by the State Government



 

बकरी ईदसाठी सरकारच्या सूचना:

  •  राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे
  •  ईदनिमित्त घराच्या घरी नमाज पठण करावे
  •  जनावरांचे बाजार बंदच राहणार आहेत
  •  बकरी खरेदी- विक्री ऑनलाईन, दुरध्वनीद्वारे करावी
  •  नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी
  • बकरी ईद निमित्ताने निर्बंधात शिथिलता नाही
  • सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये
  • सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमू नये
  •  मशिद, खुली जागा, रस्ते ,मैदानात नमाजवर बंदी
  • सोशल डिस्टनसिंग पाळावे, मास्कचा वापर करावा
  • अधिक सूचनांची भर पडल्यास त्याचेही पालन करा

Corona’s Sawat on Goat Eid; Celebrate simply; Guideline issued by the State Government

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात