पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राविरोधात दीड हजार पानी आरोपपत्र दाखल


वृत्तसंस्था

मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात उद्योगपती राज कुंद्रासह दोघांवर सुमारे दीड हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. Chargsheet filed against Raj kundra

पीडित मुलींचा लैंगिक छळ करणे, फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा आदी कलमांनुसार पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत. कुंद्रासह त्याचा साथीदार रायन थॉर्पवर पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत. यापूर्वी एप्रिलमध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते.कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये सापडलेले साठहून अधिक व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील अनेक आरोप पोलिसांनी ठेवले आहेत. जुलैपासून कुंद्रा आणि थॉर्प अटकेत आहेत.

Chargsheet filed against Raj kundra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण