सातारकरांना ‘ऑलवेज देअर फॉर यू’ म्हणत माझ्यावर जीव लावणाऱ्यांची मी कशी परतफेड करु? असं म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
सातारा : काल सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भावूक झाले होते.Bhumi Pujan of the new building of Satara Municipality at the hands of MP Udayan Raje Bhosale, Udayan Raje became emotional; Said …
सातरकर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत असताना भर मंचावर उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ते सातारकरांना ‘ऑलवेज देअर फॉर यू’ म्हणत माझ्यावर जीव लावणाऱ्यांची मी कशी परतफेड करु? असं म्हणाले.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे?
“ऑलवेज देअर फॉर यू. मनापासून, खरोखर.काय बोलायचं.. तुम्हाला बघितल्यानंतर पारणं फिटतं ना, तसं झालं. शप्पथ सांगतो, मनापासून एवढा जीव लावला ना तुम्ही त्याची कशी परतफेड करु मला माहिती नाही. मी कामाच्या स्वरुपाने ते करतो. मनापासून आय लव्ह यू टू मच. इन्फिनिटिव्ह”, असं बोलून उदयनराजेंनी आपलं भाषण थांबवलं.
VIDEO : सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमात भाषण करताना खासदार उदयनराजे भोसले भावूक #Satara #UdayanrajeBhosale #satarapolice pic.twitter.com/2INn6w1CjR — News18Lokmat (@News18lokmat) December 23, 2021
VIDEO : सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमात भाषण करताना खासदार उदयनराजे भोसले भावूक #Satara #UdayanrajeBhosale #satarapolice pic.twitter.com/2INn6w1CjR
— News18Lokmat (@News18lokmat) December 23, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App