विशेष प्रतिनिधी
पुणे :गेल्या काही दिवसापासून मराठी चित्रपट मनोरंजन विश्वावर आलेली मरगळ झटकून टाकत बाई पण मारी देवा या सुपरहिट सिनेमा ना अनेक रेकॉर्ड्स मोडलेत आहेत. Bhai Pan Bhari Deva success celebration. With film star cast& whole team.
बऱ्याच दिवसानंतर केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमाला भरघोस असे यश मिळत आहे. तगडी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा कथा, पटकथा, गाणं, या सगळ्याच मापदंडात जोरदार ठरला आहे. देशभरात आणि विदेशात देखील या शो ला या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे . या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात सारे बडा कोटी रुपयांची कमाई केली. त्यानिमित्त या चित्रपटाची पार्श्वगायिका सावनी रविंद्र हिने या चित्रपटाच्या टीमला एक सरप्राईज दिलं.
या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सावनीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केल्याच्या निमित्ताने जिओ स्टुडिओच्या ऑफिसमध्ये जाताना सावनी छानसा बुके आणि एक केक घेऊन गेली, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर तिथे गेल्यावर तिचं हे सरप्राईज सर्वांनाच आवडलं. या चित्रपटाची संपूर्ण टीम तिथे उपस्थित होती. सावनीने आणलेला केक कापून त्यांनी सेलिब्रेशन केलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App