WATCH : कोरोना योद्ध्यांना सलाम! 32000 पुशपिनचा वापर करून कलाकाराने साकारली कलाकृती


corona warriors महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. या संकटात देखील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. डॉक्टर्स, नर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार या साऱ्यांचेच कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच या रियल हिरोच्या कार्याला गौरवण्यासाठी विविध पोर्ट्रेट साकारून तब्बल १४ विश्वविक्रम करणारे कलाकार चेतन राऊत यांनी आणखी एक पोर्ट्रेट साकारले आहे. मोझॅक पोट्रेटद्वारे चेतन राऊत यांनी कोरोना योद्ध्यांना सलाम केला आहे. Artist made mosaic portrate using 32 thousand push pins to salute corona warriors

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण