विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : भाजपमध्ये कार्यकर्त्यांची दखल कशी घेतली जाते याचे उत्तर उदाहरण म्हणजे वरिष्ठांनी पुन्हा भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली, असे भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दोडामार्ग येथे मत व्यक्त केले.Appointment of Rajan Teli as BJP Sindhudurg district president
ते म्हणाले, मी व्यग्र कामामुळे राजीनामा दिला होता. पराभवामुळे नाही. आघाडीचे तिन्ही, पक्ष, तीन मंत्री असूनही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत १९ पैकी ११ भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांची कशी दखल घेतली जाते हे उत्तम उदाहरण असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.
https://youtu.be/0kWrZx2lLJY
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App