‘व्हाय आय किल्ड गांधी’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून येत्या महिना अखेरीस तो ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे.”Amol Kolhe betrayed ideologically, we will not forgive Kolhe” – Sambhaji Brigade
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे.दरम्यानकाहीं लोकांनी कोल्हे यांचा समर्थन केलं आहे तर काहींनी या चित्रपटावर बंदी घालावी अशी थेट मागणी केली आहे.’व्हाय आय किल्ड गांधी’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून येत्या महिना अखेरीस तो ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.
अशातच संभाजी ब्रिगेडने खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे.महाराष्ट्र आणि देशाची अस्मिता लक्षात घेऊन सरकारने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये.तसेच संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची भूमिका केली म्हणून लोकांनी त्यांना मोठं केलं. मात्र आता अमोल कोल्हे वैचारिकदृष्ट्या गद्दार निघाले. आम्ही त्यांना माफ करणार नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App