अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडीची लूकआऊट नोटीस; अनिल देशमुख यांना अटक होणार का ?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : १०० कोटी रुपयांच्या वसुली घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. Against Anil Deshmukh ED’s issued lookout notice

लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल.’
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या शोधासाठी ‘ईडी’ने आत्तापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ‘ईडी’ची तीन पथके एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. आता लूकआऊटमुळे लवकरच परराज्यातदेखील ‘ईडी’कडून त्यांचा शोध सुरू केला जाईल.

अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस

ईडीने अनिल देशमुखांवर फास अधिक आवळला

चौकशीस सामोरे जाण्यास टाळाटाळ

मुंबई उच्च न्यायालयाने होते फटकारले

दुसऱ्या खंडपीठाकडे जाण्याचा दिला होता सल्ला

अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या

ईडीची विविध ठिकाणी छापेमारी

Against Anil Deshmukh ED’s issued lookout notice

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण