बीडमध्ये उपोषण करणारी महिला थेट झाडावर; प्रशासनाची उडाली तारांबळ; अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप


विशेष प्रतिनिधी

बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या चार दिवसांपासून एक महिला उपोषणास बसली होती. आज ती सकाळी अचानक झाडावर जाऊन बसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. तिला खाली उतरविताना त्यांच्या नाकीनऊ आली. A woman fasting in Beed directly on a tree; authorities did not take notice, Allegation of womanपतीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्याला अटक का केली नाही ? या कारणामुळे संतप्त झालेल्या तारामती साळुंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर २ ऑक्टोंबर पासून उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, या उपोषणाची दखल प्रशासन घेत नव्हते. त्यामुळे त्यांनी आज सकाळी झाडावर चढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सदरील महिलेस विनवण्या करून खाली उतरवण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे.

A woman fasting in Beed directly on a tree; authorities did not take notice, Allegation of woman

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण