वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील ८०० शाळांची बत्ती गुल केली आहे. कारण शाळांनी वीजबिलच भरले नसल्याने ही धडक कारवाई महावितरणने केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने दोन वर्षे शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र २०२१ मध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, शाळा प्रशासनाला नव्या अडचणीला सामोरे जावे लागले आहे. 800 schools Light connection is disconnected ; Action due to non Payment of electricity bill
पुणे जिल्ह्यातील तब्बल ८०० शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. तर १२८ शाळांचे मीटर काढून टाकले. वीजबिल भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा तोडला आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३ हजार ६३९ जिल्हा परिषद शाळापैकी ७९२ शाळांचे विजेचे कनेक्शन तोडले आहे. १२८ शाळांचे मीटर वीज वितरणने काढून नेले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App