पुण्यात ७२६४ पॅाजिटिव्ह रुग्णांचा उच्चांक


विशेष प्रतिनिधी

पुणे : शहरात दिवसभरात ७२६४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. ही वाढ गेल्या अनेक महिन्यातील उच्चांकी आहे. दिवसभरात रुग्णांना ४५७५ डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरातील कोरोना बाधित ७ रुग्णांचा मृत्यू झाला.7264 new positive cases in Pune ; High rise

पुण्याबाहेरील ४ जणांसह एकूण ११ मृत्यू झाल्याची माहिती पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आली.शहरात २८२ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ४१ जण तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५८३५३३ असून
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-४२२६४ आहे.

एकूण मृत्यू -९१६८, आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५३२१०१ आणि आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी संख्या २०३४२ अशी परिस्थिती आहे.

7264 new positive cases in Pune ; High rise

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!