गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, रिष्टर स्केलवर तीव्रता 4.3 नोंदवली


गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरातील अनेक गावांत रविवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिष्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 नोंदवली गेली.4.3 magnitude earthquake shakes Gadchiroli district


विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरातील अनेक गावांत रविवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिष्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 नोंदवली गेली.
जिल्ह्यातील अहेरी ते सिरोंचादरम्यान या केंद्रबिंदू होता. तेलंगणातील काही गावांपर्यंत धक्के जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सांगितले की, गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफ्राबाद चकजवळ प्राणहिता या नदीजवळ केंद्रबिंदू असावा. आत्तापर्यंत कोणतीही मानवी किंवा मालाची हानी झाल्याचे वृत्त नाही.

4.3 magnitude earthquake shakes Gadchiroli district

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!