विशेष प्रतिनिधी
मुंबई : वर्धाच्या आर्वी गावात अवैध गर्भपात आणि बालकांच्या कवट्या आढळल्याच्या घटनेचा निषेध भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच या प्रश्नी सरकार थंड बसत असेल तर बंड पुकारणार आहे , असा इशारा त्यांनी दिला. To prevent feticide Will revolt : chitra vagh
वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावांमध्ये डॉक्टर रेखा कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता या ठिकाणी पोलीस तपासणीसाठी गेले असता ११ कवट्या व ५४ हाडे पोलिसांना सापडलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या मुद्यावर वाघ यांनी हा इशारा दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App