प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील आदेश बंगल्यावर कारवाईचा हातोडा उगारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला कारवाईचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. महाविकास आघाडी सरकारचे वकील कुंभकोणी यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यावरील कारवाईचा आदेश मागे घेत असल्याचे मुंबई हायकोर्टात स्पष्ट केले आहे. झी 24 तास ने ही बातमी दिली आहे. मात्र न्यायालयाने नवी कायदेशीर कारवाई सुरू करण्याची मुभा दिली आहे. The government had to take the hammer on Narayan Rane’s bungalow back to the Mumbai High Court
यावेळी राज्य सरकारकजून महाधिवक्ता कुंभकोणी यांनी कारवाईचे आदेश मागे घेत असल्याची माहिती मुंबई हायकोर्टाला दिली.
कारणे दाखवा नोटीस न देता मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशाला नारायण राणे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App