विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व इतर स्पर्धेच्या आयोजनाबाबत नुकतीच चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाचे कोविड बद्दल बदलेल्या धोरणाचे आदेश अभ्यासून , महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे ठिकाण व स्पर्धेची नियोजित तारीख दिनांक १० मार्च रोजी होणाऱ्या कार्यकारणी सभेत निश्चित करण्यात येणार आहे. The date of Maharashtra Kesari competition will be decided soon
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार , कुस्ती महर्षी प्रा. बाळासाहेब लांडगे , वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे , कार्यालयीन सचिव ललित लांडगे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे मुख्य समन्वयक पै अमोल बुचडे , सिटी ग्रुप चे अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App