विशेष प्रतिनिधी
वर्धा :गेल्या २६ दिवसापासून रामनगर येथील एसटी डेपो समोर कर्मचारी विलीनीकरनाच्या मागणीला घेऊन धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. Thackeray-Pawar government chair To do down
अनेक कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले असून आता मरायचं नाही तर लढायचं असे आवाहन वर्ध्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी केलं आहे.कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे,तरीही कर्मचारी आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App