कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आधार , १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क माफ – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे.अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. Students who lost parents during Corona period will get Aadhaar, 10th and 12th board exam fees waived: School Education Minister Varsha Gaikwad

दरम्यान कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही.अस वर्षा गायकवाड ट्विटद्वारे म्हणाल्या.

पुढे वर्षा गायकवाड म्हणाल्या की , कोरोना महामारीमुउळे आर्थिक आडचणीत आलेल्या या मुलांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Students who lost parents during Corona period will get Aadhaar, 10th and 12th board exam fees waived: School Education Minister Varsha Gaikwad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात