एसटी विलीनीकरणासाठी कोल्हापुरात कर्मचारी एकत्र; राज्य सरकारच्याविरोधात घोषणाबाजी

वृत्तसंस्था

कोल्हापूर – एसटीचे विलीनीकरण करण्यासाठी सर्वच कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्यातील काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ निलंबन केल आहे त्याच बरोबर नोटीसही बजावली आहेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याची नोटीस बजावली.Staff gathered in Kolhapur for ST merger; Proclamation against the state government

पण कर्मचारी विलीनीकरणाच्या निर्णयावर ठाम आहेत तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आगारातील कर्मचारी एकत्र आले. त्यांनी सासणे ग्राऊंडवर राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.



कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना काही मोजक्याच कर्मचारी शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतला आहे

अनिल परब यांनी मेस्मा लावा चष्मा लावा पण आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा पवित्रा महिला कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आज सासणे ग्राऊंडवर संपूर्ण परिवारासह आंदोलनात एसटी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Staff gathered in Kolhapur for ST merger; Proclamation against the state government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात