एसटी बसला सुरक्षा जाळ्यांचे कवच; संपात दगडांचा मारा रोखण्यासाठी उपाय


विशेष प्रतिनिधी

बीड : विविध आंदोलन काळात, तसेच एरव्ही माथेफिरूचे शिकार बनणाऱ्या एसटी बसचे दगड फेकीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बीड आगारात एसटीला संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम हाती घेतले आहे. ST bus safety nets; Measures to prevent stoningबीड विभागात संपकाळात आतापर्यंत तीन बसेसवर दगडफेक झाल्याने बसच्या काचा फुटून ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना काही कर्मचारी परतू लागल्याने, काही आगारांतून बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसच्या दिशेने येणारे दगड रोखण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने तारेची संरक्षक जाळी बसविण्याचे काम हाती घेतले आहे.

ST bus safety nets; Measures to prevent stoning

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती