दहावी, बारावीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता! उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांकडे दुर्लक्ष ?

वृत्तसंस्था

मुंबई : देशभरात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परिक्षा सुरू आहे. मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच तपासाविना पडून राहिले आहेत. SSC HSC Result 10-12 result likely to be delayed Ignoring the bundles of answer sheets



पेपर तपासणीवर अनुदानित शिक्षकांचा बहिष्कार टाकल्याने शिक्षकांकडे देण्यात आलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जसेच्या तसे आहेत. त्याचा परिणाम दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.तसेच निकालाला उशीर झाल्यास त्यासाठी कृती समिती जबाबदार राहणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळाला विनाअनुदानित कृती समितीने दिला आहे.

SSC HSC Result 10-12 result likely to be delayed Ignoring the bundles of answer sheets

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात