विशेष प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस नाही तर जरंडेश्वर कारखान्याला कर्ज कसे दिले ? याची माहिती मागवण्यात आल्याचा खुलासा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र सरताळे यांनी केला. Satara District Bank has no ED notice: Manager
शनिवारी सकाळपासूनच सातारा जिल्हा बँकेस ईडीची नोटीस आल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे साताऱ्यात एकाच खळबळ उडाली होती. या घटनेचा खुलासा करण्यासाठी अखेर बँकेच्या व्यवस्थापकांनी माध्यमांना सविस्तर माहिती देत ईडीची नोटीस आली नसून फक्त कर्ज कोणत्या प्रकारे देण्यात आले आहे ? याची माहिती मागवण्यात आल्याचे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more