कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध (Corona lockdown)लावण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात 1 मे पर्यंत 144 कलम लागू करण्यात आलं आहे. या काळात लोकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसंच जर वैध कारण असेल तरच प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळं प्रत्येकाला शहरांतर्गत किंवा बाहेरगावी जाण्यासाठीही प्रवास करताना नियमांचं तंतोतंत पालन करावं लागणार आहे. त्यानुसार सरकारनं काय नियम ठरवून दिले आहेत ते आपण पाहुयात. Rules for travelling during Corona lockdown in state
हेही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App