विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याच्या एका लॉन्ड्रीचालकाने इस्त्रीला आलेल्या कोटामध्ये आढळलेले ६ लाख रुपयांचे दागिने परत केल्याची घटना घडली आहे. Pune laundry man return valuable gold ornaments worth rs 6 lakh to consumer
शुभलक्ष्मी ड्रायक्लीनिकचे लॉन्ड्री चालक राजमल कनोजिया (वय २८, रा. हांडेवाडी रोड, न्हावलेनगर, पुणे), यांना इस्त्रीला आलेल्या एका कोटामध्ये हे दागिने आढळले होते.
सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असा सुमारे सहा लाख रुपयांचे हे दागिने होते. व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया यांनी रविवारी कपडे इस्त्रीसाठी दिले होते. ते राजमल कनोजिया यांनी प्रामाणिकपणे परत केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App