मुंबई पोलीस गुन्हे शाखा पोर्नोग्राफी प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. या प्रकरणातील प्रत्येक पैलूवर ते लक्ष ठेवून आहेत. Pornography case Sherlyn Chopra summoned by Mumbai Police, summoned for questioning today
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर अनेक आरोप केले आहेत. शर्लिनच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राने तिला पॉर्न चित्रपटांच्या व्यवसायात ढकलले आहे. राजने तिला पॉर्न व्हिडीओमध्ये काम करण्यास सांगितले होते. आधी एक भूमिका करण्याची ऑफर दिली, नंतर पॉर्न व्हिडीओ बनवायला सांगितले.
मुंबई पोलीस गुन्हे शाखा पोर्नोग्राफी प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. ते प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सातत्याने संबंधितांची चौकशी करत आहेत. शर्लिनला आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. शर्लिनने राजवर आरोप केला आहे की, राजाने तिला पॉर्न व्हिडीओ मध्ये काम करण्यास सांगितले होते. आधी एक भूमिका देऊ केली गेली आणि नंतर प्रॉर्न व्हिडीओ बनवण्यास सांगितले. राजने तिला त्याच्या हॉटशॉट ॲपसाठी शूट करण्यास सांगितले. तथापि, शर्लिन चोप्राने यासाठी नकार दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App