दरम्यान आज उच्च न्यायालयात भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. ‘Pigs come in flocks, lions come alone, mind it’; Banners flashed in Ratnagiri
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : संताेष परब हल्ला प्रकरणानंतर आणि सिंधुदूर्ग जिल्हा बँकेवर भाजप म्हणजेच राणे गटाने सत्ता मिळवल्यानंतर आता कोकणात आता भाजपकडून पोस्टर वाॅर सुरु झाले आहे.शिवसेनेच्या बालेकिल्यात आता राणे समर्थकांनी त्यांच्या विजयाबद्दल बॅनर लावलेत. जिल्हा बँकेच्या विजयानंतर रत्नागिरीत सध्या राणे कुटुंबाच्या समर्थनार्थ बॅनर बाजी पहायला मिळत आहे सुअर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता है. माईंड इट अशा आशयाचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत झळकले आहेत.
दरम्यान आज उच्च न्यायालयात भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान राणे गटाचा विजय हा संपुर्ण काेकणात आता वेगवेगळ्या माध्यमातून साजरा हाेऊ लागला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App