विशेष प्रतिनिधी
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या १५ तारखेला त्यांच्या उपस्थित भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे. Pankaja Munde Enjoyed Dandiya in Parali
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले, यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी परळी गाठली. दसऱ्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असताना परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पंकजा मुंडेंनी दांडियाचा मनमुराद आनंद लुटला आहे. यावेळी चिमुकल्या बरोबर गरबा खेळत पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App