आपला महाराष्ट्र

परमवीर सिंग खंडणी प्रकरण; मुंबई गुन्हे शाखेच्या दोन पोलिस निरीक्षकांना सीआयडीकडून अटक

विशेष प्रतिनिधी मुंबई : मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्हयातील आरोपी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग […]

बाळासाहेब थोरातांवर स्तुतिसुमने उधळताना विदर्भातल्या सुनील केदार यांचे विदर्भातल्याच नानांना आव्हान!!

विशेष प्रतिनिधी संगमनेर : संगमनेरच्या राजहंसमध्ये झालेल्या कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नाना पटोले यांच्या […]

FADANVIS PRESS: आज फुटणार फडणवीसांचे फटाके ! 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स…अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष…

दुपारी बारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची नरीमन पॉईंटला पत्रकार परिषद FADANVIS PRESS: Fadnavis firecrackers will explode today! Press conference at 12 o’clock … Only Maharashtra’s […]

PANDHARPUR : माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितले तीन आशीर्वाद ; पंढरपूरकरांनी दिला असा प्रतिसाद …

विशेष प्रतिनिधी पंढरपूर: रस्ता हा विकासाचं द्वार असतो. आज पंढपूरकडे जाणारे रस्ते तयार होत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल याबाबत माझ्या […]

WATCH : आर्टवर्क राष्ट्रध्वजाच्या विरोधात मनसे आक्रमक केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारला

विशेष प्रतिनिधी कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रध्वज लावला होता. त्याच्यावर आर्टवर्क करण्यात आले होते. राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याचा आरोप करीत मनसे पदाधिकारी रुपेश […]

WATCH :चीनचे सीमेवरील गाव उखडून फेका संजय राऊत यांचा जे.पी. नड्डा यांना टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : चीनने अरुणाचल प्रदेशात उभारलेले गाव उखडून फेका, काश्मीरमधील बॉम्ब हल्ले थांबवा. मग अन्य काही उखडून फेकण्याच्या गोष्टी बोला, असा टोला शिवसेनेने […]

एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम; नुसता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा नको, तर राज्य सरकारी कर्मचारीच बनवा!!; संप चिघळला

प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापण्याची घोषणा केली. परंतु एसटी कर्मचारी आपल्या मूळ मागणीवर ठाम […]

WATCH :चोपड्याचे केळी उत्पादक कमी भावामुळे चिंतेत शालेय पोषणमध्ये केळी समाविष्ट करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी जळगाव : चोपडा तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरी मुळे तर कधी शेतीमालाला कमी भाव मिळत असल्याने संकटात सापडलेला दिसतो आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त […]

एसटी कामगार संप; खासगी ट्रॅव्हल्सकडून लूटमार, पण सरकारकडून अजूनही पायबंद नाहीच!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एसटी कामगारांचा संप सुरू असताना खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी अक्षरशः प्रवाशांची लूटमार चालवली आहे. तिप्पट – चौकट भाडे आकारले जात आहे. दिवसाढवळ्या हे […]

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विशेष पथक करतेय ६ गुन्ह्यांचा तपास; समीर खानच्या प्रकरणाचाही समावेश

प्रतिनिधी मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक आणि विजिलन्स टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. क्रूज ड्रग्ज प्रकरणात ज्ञानेश्वर सिंह यांच्यासह ६ अधिकारी […]

कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या स्थानावर

विशेष प्रतिनिधी मुबंई : गरिबीमुळे लाखो बालकांना आणि मातांनाही पोषक आहार मिळत नसल्यामुळे जन्मतः होणाऱ्या कुपोषणाचे प्रमाण भारतात मोठे आहे. कुपोषण ही समस्या बऱ्याच काळापासून […]

एसटी कर्मचारी संप; राज्य सरकारची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची घोषणा

प्रतिनिधी मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करणे आणि इतर मागण्यांबाबत विचार करण्यासाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय समितीची घोषणा केली आहे.एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये […]

गोपीचंद पडळकर यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला सूचक इशारा

विशेष प्रतिनिधी पंढरपूर : महाराष्ट्र राज्यात सध्या राजकीय वर्तुळात बऱ्याच मोठय़ा घटना घडत आहेत. गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांवर नुकताच आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता. […]

दोन संशयितांनी विचारला अंबानींच्या अँटिलियाचा पत्ता; मुंबईत खळबळ; परिसरात नाकेबंदी

वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाचा पत्ता दोन संशयित व्यक्तींने विचारल्याची माहिती एका टॅक्सी चालकाने मुंबई पोलिसांना दिली आहे. या माहितीनंतर […]

Aaryan Khan: शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांचं समन्स ; पूजा म्हणते ‘माझी तब्येत बरोबर नाही, नंतर येते!’…

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावले आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. […]

नाशिक : साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांच्या नावांचा विचार; उत्सुकता शिगेला!गोदाकाठी माय मराठी…

नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे.गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. Nashik : Consideration of names of […]

वानखेडें कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश 

वृत्तसंस्था मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादीचे प्रवक्ते – मंत्री नवाब मलिक यांच्या […]

रत्नागिरी : चक्क हातात बांगड्या भरून ST चालक ड्युटीवर हजर

आज दुपारी ३ वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर त्यांची ड्युटी होती. प्रवाशांना घेऊन ते ठाण्याकडे मार्गस्थ झाले. Ratnagiri: ST driver on duty with bangles […]

मोदींचं होतय कौतुकावर कौतुक ; पंतप्रधानांचे आभार मानणारी पुण्यातून दोनशे पत्र

पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भाजपच्या समर्थकांशिवाय काही सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. Modi’s appreciation for Hotay; Two hundred letters from Pune thanking the Prime Minister विशेष प्रतिनिधी पुणे […]

३१ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी स्वीकारुन परिवहन मंत्री राजीनामा देणार का?गोपीचंद पडळकरांचा सवाल

कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन मिळाले नसल्यामुळे उपासमारीला आणि कर्जबाजारीला त्रासलेल्या ३१ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. Will Transport Minister resign accepting responsibility for suicides of 31 […]

अस्लम शेख यांनी नाकारली काशिफ खानची ओळख; म्हणाले, “अनेक पार्ट्यांना बोलवतात तसेच क्रूज पार्टीला बोलावले होते!!”

वृत्तसंस्था मुंबई : आर्यन खान क्रूज ड्रग्ज पार्टी मामल्यात मुंबईचे पालकमंत्री तसेच काँग्रेस नेते अस्लम शेख यांचे नाव काल नबाब मलिक यांनी घेतल्यानंतर आज अस्लम […]

किरीट सोमय्यावर उद्या गुन्हे दाखल करणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी बुलडाणा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आणि त्यांना जेलमध्ये पाठवणार असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]

एसटी संपामुळे खाजगी बस ऑपरेटर्सचे फावले; तिप्पट-चौपट भाड्याचा प्रवाशांना भुर्दंड!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून सुमारे २२० डेपोमधले कामकाज ठप्प झाले आहे. या संपाचा प्रवाशांना फटका बसला तरी प्रायव्हेट बस ऑपरेटरचे मात्र […]

पंढरी टाळ-मृदंग, हरिनामाच्या जयघोषाने पुन्हा दुमदुमणार; कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रेला परवानगी

वृत्तसंस्था पंढरपूर : राज्यात प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार आहे. मात्र त्यासाठी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर […]

अहमदनगर रुग्णालय आग; सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे बोट

“अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. या विभागाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही काम करण्यासाठी परवानगी देण्यासाठी विलंब लावला.” : राजेश टोपे, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात