प्रतिनिधी मुंबई : उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना वारंवार इशारा देऊनही त्यांनी माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील […]
प्रतिनिधी सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मठात पोलीस पोहोचले […]
विशेष प्रतिनिधी पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्यांचे छत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरु झाली असून चार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत असेलेली तीन कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी ताडोबा भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी […]
विशेष प्रतिनिधी पुणे : इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. काहींची नोंद झाली काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दोन्ही मुली सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्या आहेत. राऊत यांच्या पूर्वाशी आणि विधीता या दोन्ही कन्या […]
विशेष प्रतिनिधी पुणे : वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण मोठे असते. वाईन शंभर टक्के दारूच असून, आरोग्याला अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन […]
विशेष प्रतिनिधी पणजी: भाजपने उत्पलला नाही नाकारलं, उत्पल पर्रिकरने भाजपला नाकारले याचे मला दु:ख आहे. पक्षाने पूर्ण क्षमतेने उत्पलला राजकारणात आणून त्यांचं करिअर घडविण्याचा प्रयत्न […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूचे गुढ अखेर उकलले आहे. त्यांचे पती संदीप वाजे यांनीच त्यांचा जाळून खून केला. त्यानंतर स्वत:च […]
विशेष प्रतिनिधी इंदापूर : आमदारांची पोरं, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले होते. मात्र, आता आपल्या या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : लॉर्ड डलहौसी हे भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जातात. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनचे (Electric Multiple Unit -EMU)उद्घाटन […]
Dispute over language : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यात लोकसभेत भाषेवरून वाद झाला. एकेकाळी थरूर यांचे सहकारी असलेले सिंधिया यांनी […]
Winter Olympics in China : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे की चीनमधील त्यांचे राजदूत बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप समारंभाचा भाग नसतील. खरं […]
विशेष प्रतिनिधी पुणे : पीएमपीच्याएल (PMPML) कर्मचाऱ्यांना येत्या ७ दिवसांत ७ वा वेतन आयोग लागू न झाल्यास पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर […]
Controversy over hijab in Karnataka : उडुपी येथील शाळेपासून सुरू झालेला हिजाबचा वाद संपूर्ण कर्नाटकात पसरला आहे. या प्रकरणाबाबत मुलींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे […]
प्रतिनिधी मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीला दिलेल्या जबाबातील विधान मागे घेण्यासाठी सचिन वाझेवर तुरुंगात दबाब टाकला जात असल्याचा आरोप परमवीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या […]
Attack on Asaduddin Owaisi car : मेरठहून परतत असताना वाहनावर गोळीबार झाल्याचा दावा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. वाहनावरील गोळ्यांच्या […]
Budget Session : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत निवेदन केले. सरकारने सांगितले की, सांस्कृतिक मंत्रालय याप्रकरणी विचार करत असून लवकरच याबाबत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एका साक्षीदाराने आज न्यायालयात विरोध केला. साक्ष देण्यास नकार देणारा हा 17 वा साक्षीदार होता. एवढेच नाही […]
विशेष प्रतिनिधी पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांच्या पुढाकारातून महर्षीनगर भागातील ३१ अपंग महिलांना गृहपयोगी व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. महिनाभर […]
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 45 हजार 940.78 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत बजेट वाटपात 17.70% ने वाढला आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : दीप्ती नवल 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री. 3 फेब्रुवारी रोजी 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 3 […]
मुंबई महापालिकेने शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला आहे. मुंबई महानगरपालिकेचा (BMC) शैक्षणिक वार्षिक अर्थसंकल्प 3370.24 कोटी रुपयांचा सादर करण्यात आला. शाळेच्या इमारती, डिजिटल वर्गखोल्या, शाळांच्या स्वच्छतेसाठी […]
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बोर्डाचे अध्यक्ष […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App