आपला महाराष्ट्र

Yogesh Kadam

अजित पवार बोलले असतील तर त्यात गैर नाही, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना सुनावले

काही गोष्टी घडल्या असतील आणि अजित पवार त्यावर बोललं असतील त्यात काही गैर नाही. अजित पवार यांनी ज्या सुचना दिल्या आहेत त्या पोलीस प्रशासनाने पाळल्या पाहिजेत. यात अजित पवार याचं सुद्धा मार्गदर्शन घेऊ, असे सांगत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना सुनावले.

Yogesh Kadam

पुण्यातील सिग्नलची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन

पुणे शहरात सिग्नलची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे सोपविण्यात यावी या प्रस्तावाचा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करेल असे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

Dada Bhuse

Dada Bhuse : राज्यातील बोगस शाळांवर कारवाई, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा इशारा

राज्यातील बोगस शाळांवर कारवाई केली जाणार आहे. जे चुकीचे आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला

Narayangaon accident

Narayangaon accident नारायणगावजवळ भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू

पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने एका मोटारीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या बसला धडकली अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

Fadnavis

Fadnavis : राज्यात नावीन्यता शहराची स्थापना करणार; स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार; फडणवीसांची राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमात घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : Fadnavis सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक […]

CM Fadnavis

CM Fadnavis : देशातल्या मेगा सिटीत मुंबई सर्वात सुरक्षित; सुरक्षेसाठी अधिक प्रयत्न करू, सैफवरील हल्ल्यानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी मुंबई : CM Fadnavis  मुंबईमध्ये अभिनेता सैफ आली खानवर घरात घुसून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवरून मुंबई असुरक्षित असल्याचे म्हणत […]

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : शेतीच्या वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता; मार्गदर्शक सूचना जाहीर करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

विशेष प्रतिनिधी मुंबई : Chandrashekhar Bawankule  यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेता […]

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : CM देवेंद्र फडणवीस यांचे ‘इमर्जन्सी’ पाहण्याचे आवाहन; चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला लावली उपस्थिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : Devendra Fadnavis कंगना रनोट सध्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अभिनेत्रीचा हा चित्रपट उद्या म्हणजेच 17 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. […]

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : काळाची गरज ओळखून स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे […]

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis सैफ अली खान वरील हल्ला दुर्दैवी, पण लगेच मुंबईला असुरक्षित ठरवू नका; फडणवीसांनी ठणकावले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल मध्यरात्री कुणी हल्ला केला??, त्यामागचा उद्देश काय??, तो हल्ला कसा झाला??, याविषयी पोलिसांनी व्यवस्थित […]

Delhi vidhansabha NCP candidate

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार 11; पण स्टार प्रचारकांची यादी 20 नेत्यांची!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार उभे केलेत 11, पण स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली 20 नेत्यांची!! या […]

गोदाआरतीच्या वेळी श्री श्री रविशंकर यांना नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव; सहस्र नयनांनी रामतीर्थावर अनुभवला अनुपम्य सोहळा!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : श्रीराम क्षेत्र नगरी नाशिक मध्ये गोदावरी नदीच्या आरतीच्या वेळी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आंतरिक अनुभव येतो, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये अध्यात्मिक गुरु श्री श्री […]

Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मागणी मान्य, चौकशीसाठी न्यायालयीन समितीची स्थापना

विशेष प्रतिनिधी मुंबई :Santosh Deshmukh बीड जिल्हयातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने न्यायालयीन समिती गठीत केली आहे.Santosh Deshmukh […]

Tara Rani Maharani

Tara Rani Maharani : ताराराणी महाराणी यांना आदरांजली, टपाल तिकीट, कॉफी टेबल बुकचे लवकरच प्रकाशन

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : Tara Rani Maharani हिंदवी स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या साडेतीनशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्यावरील टपाल तिकीट, कॉफी टेबल […]

Santosh Deshmukh : संतोष देशमुख अपहरणावेळी वाल्मीक फोनवर आरोपींशी बोलत होता; बीड कोर्टात एसआयटीचा युक्तिवाद, कराडला 7 दिवस कोठडी

विशेष प्रतिनिधी बीड : Santosh Deshmukh  सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्या वेळी वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यात फोनवरून १० मिनिटे […]

Vinod Tawde

Vinod Tawde : दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये शहांची तडीपारी म्हणजे देशभक्ती; शरद पवारांच्या वक्तव्यावर विनोद तावडेंचा पलटवार

विशेष प्रतिनिधी मुंबई :Vinod Tawde ‘वल्लभभाई पटेलांपासून यशवंतराव चव्हाणांनी देशाचं गृहमंत्रिपद भूषवलं पण ‘तडीपार’ राहिलेला माणूस पहिल्यांदाच गृहमंत्रिपदावर बसला आहे!’ अशी टीका शरद पवारांनी अमित […]

Ramdas Athawale

पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चा अध्यक्ष मीच, रामदास आठवले यांचा दावा

विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चा (पीईएस) अध्यक्ष मीच असल्याचा दावा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी […]

Walmik Karad

Walmik Karad वाल्मीक कराडचा पाय खोलात, एसआयटीने ताब्यात घेऊन घेतली सात दिवसांची पोलीस कोठडी

विशेष प्रतिनिधी बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराडला एसआयटीने ताब्यात घेऊन घेतली सात दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीत […]

Devendra Fadnavis सुशासन…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना धक्का

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनासाठी आणखी एक कडक निर्णय घेतला आहे. खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर खासगी […]

Valmik Karad

Valmik Karad : वाल्मीक कराड बीड जिल्हा कारागृहात; आज पुन्हा सुनावणी, खून प्रकरणातही सहभागाचा संशय

विशेष प्रतिनिधी केज : Valmik Karad  अवादा कंपनी व्यवस्थापकाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी व राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक वाल्मीक कराडवर […]

Ravi Rana

Ravi Rana : आमदार रवी राणांचा मोठा दावा- पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र येणार

विशेष प्रतिनिधी अमरावती : Ravi Rana  पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे. रवी […]

Dada Bhuse

Dada Bhuse : राज्यातील शाळांसाठी आता CBSE पॅटर्न; शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत निर्णय, मंत्री दादा भुसेंनी दिली माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : Dada Bhuse राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास देखील […]

Ashish Shelar महाराष्ट्रातून हद्दपार झालेल्यांनी तडीपारीची भाषा करू नये, आशिष शेलार यांचा शरद पवारांवर पलटवार

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ४५ वर्षापूर्वी विश्वासघातकी संस्कृतीचे जनक कोण होते? हे सत्यही एकदा समोर आणा. त्यामुळे जे स्वतः महाराष्ट्रातून हद्दपार झाले त्यांनी तडीपारीची […]

Ravi Rana

Ravi Rana गोड गोड बोला..रवी राणा म्हणतात पुढील मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत

विशेष प्रतिनिधी अमरावती : राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे अशी विनंती करत आमदार रवी राणा यांनी पुढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे […]

Basavaraj Teli आष्टीचा जावई येथे आणून बसविला, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलीवर वाल्मीक कराडच्या बायकोचा आरोप

विशेष प्रतिनिधी बीड : संतोष देशमुख यांच्या खुनात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव आहे , असा आरोप करत वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी एसआयटीचे प्रमुख […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात