आपला महाराष्ट्र

ED action against Nawab Malik directly related to UP elections, MLA Rohit Pawar expressed doubts

नवाब मलिकांवर ईडी कारवाईचा थेट यूपी निवडणुकीशी संबंध, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय

ED action against Nawab Malik : नवाब मलिक सकाळी ७.४५ वाजता ईडी कार्यालयात पोहोचले. त्यांना कोणत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, हे अद्याप समजू शकलेले […]

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : शहरातील शासकीय घाटी रुग्णालयातील सर्व शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष इंदुमती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यांसाठी आज पासून संपला सुरुवात केली […]

कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स : मेधा पाटकर यांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक मायक्रोसॉफ्टचा संस्थापक बिल गेट्स आहे, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कोरोना, वुहान […]

दारूच्या अड्ड्यावर संतप्त महिलांचा हातोडा; कारवाई केली नसल्याने भिंतच केली आडवी

विशेष प्रतिनिधी सोलापूर: वारंवार तक्रार देऊन ही दखल न घेतल्याने सोलापुरातील महिलांनी दारूचा अड्डा पाडून टाकलाय. सोलापुरातील एसटी स्टॅन्ड परिसरातील मोटे वस्तीत हा प्रकार घडला. Hammer […]

लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या दोन मेजर यांचे माणिकदौंडी गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

वृत्तसंस्था अहमदनगर: लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या दोन मेजर यांचे माणिकदौंडी गावकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. गावात मिरवणूक त्यांचा काढून सत्कारही करण्यात आला. देशासाठी सेवा बजावून गावाचे […]

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ‘ईडी’च्या रडारवर ; ईडी कार्यालयामध्ये चौकशीला सकाळपासून सुरूवात

वृत्तसंस्था मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडावर आले आहेत.नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात […]

इस्लामपुरात एकाच वेळी ३५ जुळी व्यासपीठावर; २२-२-२२ तारखेचा अनोखा योगायोही जुळला

विशेष प्रतिनिधी सांगली : एकाच वेळी विविध वयोगटातील जुळ्यांना पाहणे हा दुर्मिळ योगायोग २२-२-२२ या तारखेला जुळून आला. इस्लामपुरच्या मुक्तांगण प्ले स्कूलच्या प्रांगणात..! ट्विन्स २२ […]

‘ईडी’ कार्यालयात नबाब मलिक ‘हाजिर’

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (Enforcement Directorate), ‘ईडी’कार्यालयात पोहोचले. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कथित संबंध […]

Nawab Malik ED : दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने नाव घेतल्यानंतर नवाब मालिकांची ईडी चौकशी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर त्यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात […]

नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे छापे; दाऊदशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापे घातल्याची बातमी आहे. सुमारे दोन तास […]

येरवड्यात बांधकाम साईटवरचा अपघात निष्काळजीपणामुळे ब्ल्युग्रास बिझनेस पार्क; तज्ज्ञ समितीचा प्राथमिक निष्कर्ष

विशेष प्रतिनिधी पुणे : येरवडा टि.पी. स्कीम फा. प्लॉट नं. ३ पैकी या मिळकती मधील प्लॉट क्र ३ येथील टॉवर ‘बी’ चा अपघात लोखंडी सळईची […]

मेट्रो विस्तार आता पीपीपी, इपीसी तत्वावर? पीएमआरडीएचा राज्य शासनाला प्रस्ताव

विशेष प्रतिनिधी पुणे : शिवाजीनगर न्यायालय ते लोणीकाळभोर या १९ किलोमीटर लांबीच्या नवीन मेट्रोसह अन्य दोन मार्गांचे काम खासगी भागीदार तत्त्वावर (पीपीपी) होण्याची शक्यता आहे. […]

दिशा सालियानच्या मृत्यूबाबतचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर: दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे स्पष्ट […]

TET Scam : पैसे देऊन शिक्षक झालेल्यांच्या नोकऱ्या जाणार ? बापरे महाराष्ट्रात ७,८८० बोगस शिक्षक…

विशेष प्रतिनिधी पुणे :शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात पुणे पोलिसांनी अपात्र बोगस शिक्षक म्हणून ७,८८० जणांची यादी तयार केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलीस, सायबर […]

GANGUBAI KATHIYAWADI : आलियाच्या ‘गंगुबाई काठियावाडीचे’ नवनवीन वाद ; काँग्रेस आमदाराची मुंबई हायकोर्टात याचिका

विशेष प्रतिनिधी मुंबई : आलीय भट्टच्या गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट प्रदर्शनाला काही दिवसच शिल्लक असताना पुन्हा एकदा वादात सापडला आहे. चित्रपटातील […]

रत्नागिरीतील प्रसिद्ध ध्वनिसंयोजक राजू बर्वे यांचे देहावसान

  रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध ध्वनिसंयोजक राजू बर्वे यांचे आज, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. सुमारे ४ वर्षे ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचार […]

DISHA Salian Death : ह्या प्रकरणात राजकारण नाही ! दिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य 7 मार्चनंतर बाहेर येईल ; चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

राणेंनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. विशेष प्रतिनिधी कोल्हापूर: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आता मोठा […]

तटकरेंनी ठाकरे – पवारांना एकत्र आणूनही शिवसेनेचे तीन आमदार झुकले नाहीच!!

प्रतिनिधी रायगड : रायगड च्या पालक मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात बंड करून उठलेले शिवसेनेचे तीन आमदार आज खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

मुंबईच्या महापौरांच्या भेटीनंतर दिशा सालियनच्या आईने सांगितले, दिशाच्या मृत्यूवरून राजकारण नको!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनच्या आई आणि वडिलांची भेट घेतल्यानंतर दिशाच्या आईने माध्यमांसमोर आपली व्यथा व्यक्त केली. दिशा हिच्या मृत्यूमुळे […]

रायगडच्या कार्यक्रमात ठाकरे – पवारांना एकत्र आणून तटकरेंचा शिवसेनेच्या तीन आमदारांना “राजकीय संदेश”!!

प्रतिनिधी रायगड : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय विस्तव जात नसताना राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या […]

Raj Kundra case : पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कास्टिंग डायरेक्टरसह 4 जणांना अटक

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्याशी संबंधित पॉर्नोग्राफीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मोठा छापा टाकला. मुंबईतील वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून पोलिसांनी 4 जणांना […]

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप साठी अर्ज करण्यास सहावी मुदतवाढ

विशेष प्रतिनिधी मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेसाठी अर्ज करण्यास व मागील वर्षीच्या […]

PARAMBIR SINGH : प्रकरण CBI कडे तरीही लुडबुड – आडमुठी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारलं ; १० दिवसांसाठी चौकशी स्थगित

परमबीर सिंग यांच्या वकीलांनी आज झालेल्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या आडमुठी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचीही नाराजी. विशेष प्रतिनिधी मुंबई :मुंबईचे माजी पोलीस […]

लसीकरण न झालेल्या प्रवाशांवरील लोकल ट्रेन प्रवास बंदी मागे घेणार का? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला विचारले की, गतवर्षी कोरोना लसीकरण न केलेल्या व्यक्तींना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास बंदी घालणारी अधिसूचना मागे घेण्याचा त्यांचा विचार […]

NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अडचणीत, ठाणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, वानखेडेंची उच्च न्यायालयात धाव

ठाणे पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल आणि बारचा परवाना मिळवताना फसवणूक केल्याचा आरोप […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात