आपला महाराष्ट्र

Mumbai Commissioner : पोलिसांचे नवीन BOSS ‘पांडेजी’ ! हेमंत नगराळेंची बदली ; संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त !

गेल्या आठवड्यात रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केल्यानंतर राज्य सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य सुरक्षा […]

CHATRAPATI SAMBHAJI RAJE : राजेंच्या डोळ्यात अश्रू … आझाद मैदान हेलावले…ठाकरे पवार सरकार मात्र अद्यापही गप्पच …! उपोषणाचा आज तिसरा दिवस

  तुमची भक्ती आणि आमची शक्ती यांने स्वराज निर्माण होतं   डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही संभाजी छत्रपती सध्या उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा […]

राज्य सरकारच उदासीन असेल तर संभाजीराजेंच्या आंदोलनाला यश कसे येणार?; खासदार उदयनराजे यांचा खोचक सवाल!!

प्रतिनिधी सातारा : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार छत्रपती […]

४० लाखांची विदेशी दारू जप्त, अपघाताचा बनाव करून विक्री; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

विशेष प्रतिनिधी सोलापूर : सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ४० लाखाची विदेशी दारु जप्त केली. मद्य वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अपघात झाल्याचा बनाव रचून ठोक […]

पुण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्याची विद्यार्थ्यांना धमकी; उकळली 10 लाखांची खंडणी!!; सराईत गुंडाला अटक

प्रतिनिधी पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्याने विद्यार्थ्यांकडून 10 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला संपवून टाकण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 10 लाख […]

नवाब मालिक यांना आज जे. जे. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज; पुन्हा ईडी कोठडीत!!

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्यासमवेत जमीन खरेदी गैरव्यवहारात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक […]

वीज वापरल्याने थकीत बिले भरावीच लागतील; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा इशारा

वृत्तसंस्था अकोला : कोरोनाच्या काळात सर्वत्र टाळेबंदी असताना महावितरणेने जनतेला अखंडित वीज पुरवठा केला. कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले. पण जर वीज वापरली असेल […]

शिवप्रेमी महाराष्ट्राच्या भावना दुखावणारे वक्तव्य राज्यपालांनी मागे घ्यावे – उदयनराजे भोसले

प्रतिनिधी सातारा : राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते, असे वक्तव्य करून शिवप्रेमींसह […]

मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात हाच माझा शुद्ध हेतू – छत्रपती संभाजी राजे

प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, गरीब मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला […]

राज्यात २४ तासांत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू; ओमीक्रोनाचा एकही रुग्ण नाही आढळला

वृत्तसंस्था मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७८२ रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ४३ हजार ६९७ […]

जळगाव जिल्ह्यात विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध…. सातपुडा पर्वतावरुन नामकरण

विशेष प्रतिनिधी जळगाव : जळगाव जिल्ह्यात नवीन विंचवाच्या प्रजातीचा शोध लागला आहे. त्याचे सातपुडा पर्वतावरुन नामकरण करण्यात आले आहे. Discovery of new Scorpion species in Jalgaon […]

माझ्या यशाच्या वाटचालीत प्रेक्षकांचा मोठा वाटा ;अशोक सराफ यांची भावना

विशेष प्रतिनिधी पुणे : आजही प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्या आणि शिट्ट्या माझ्या कानात गुंजतात. माझ्या प्रगतीत प्रेक्षकांनी कळत नकळत खूप मोठा हातभार लावला आहे, अशा भावना […]

Nawab Malik ED : नवाब मलिकांचे चौकशीत ईडीला असहकार्य; मुलगा फराज ईडीच्या रडारवर!!; या आठवड्यात चौकशी

प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्या समवेत जमीन खरेदी प्रकरणात मनी लॉंड्रिंग गुन्ह्याखाली सध्या ईडीच्या कोठडीत असलेले नवाब मलिक हे […]

समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, राज्यपाल कोश्यारींनी दबाव झुगारून विचारला प्रश्न

विशेष प्रतिनिधी मुंबई : समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी प्रेरणा दिली होती, हे शाळेच्या इतिहासात कित्येक वर्षे शिकविले गेले. मात्र, काही संघटनांच्या दबावामुळे […]

माझी बायको, सून मराठी, आम्ही घरात मराठीच बोलतो, किरीट सोमय्या यांचा शिवसेनेला टोला

विशेष प्रतिनिधी नाशिक : माझी बायको मराठी आहे, माझी सून मराठी आहे, त्यामुळे त्यांच्यापेक्षा चांगलं मराठी माझं आहे. मराठी भाषा समृद्ध आहे. ही फक्त भाषेची […]

AURANGABAD: उगाच ठेवी जो दूषण | गुण सांगतां अवगुण…! गुरूचे महत्व सांगताना राज्यपालांनी दिले समर्थ रामदास आणि शिवरायांचे उदाहरण …अर्थाचा झाला अनर्थ …

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ”देश गुलाम झाला होता, अन्याय-अत्याचार वाढत होते. त्याविरोधात लढण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी यांनी केला. त्यांना समर्थ रामदासांसारखे गुरू मिळाले, ते सद्गुरू होते. […]

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून किती छळ झाला याची जाणीव कॉँग्रेस नेत्यांना नाही का? रावसाहेब दानवे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी शिर्डी : भाजपाच्या लोकांना ईडीचा आणि सीबीआय त्रास झाला नाही का? नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून त्यांचा किती छळ झाला याची जाणीव […]

चोर सोडून संन्याशाला सुळी, दिशा सालियन प्रकरणात राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या कथित आत्महत्येचा तपास करण्याची मागणी करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार […]

मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करून त्यांचीच फसवणूक, मुख्यमंत्र्यांसह मराठा मंत्र्यांनी राजीनामे देण्याची राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी

विशेष प्रतिनिधी नगर: मराठा समाजाच्या जिवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून फसवणूक करीत आहेत. समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. […]

शर्मीला ठाकरे म्हणतात, १५ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली वाजवली म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर

विशेष प्रतिनिधी ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १५ वर्षांपूवी कानाखाली वाजवली त्याचा परिणाम म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर दिसून येत आहे. आता महाराष्ट्रात […]

ट्रॉम्बे वीजनिर्मिती केंद्रातील संच अतिरिक्त भारामुळे पडले होते बंद

विशेष प्रतिनिधी मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे रविवारी दक्षिण मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या प्रयत्नांमुळे तात्काळ पूर्ववत करण्यात आला. दुरुस्तीची कामे अवघ्या पाऊण ते एक तासात […]

आता जे काही असेल ते लेखी : गृहमंत्री वळसे पाटील यांच्या भेटीनंतरही संभाजी राजे उपोषणावर ठाम!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आता इथून पुढे जे काही असेल ते लेखी द्यावे. त्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे राष्ट्रपती नियुक्त […]

आग लागून पीएमपी बस खाक; एक जखमी

विशेष प्रतिनिधी पुणे : कोथरुड, चांदनी चौक येथे आग लागून पीएमपी बस खाक झाली. आज दुपारी 2 नंतर ही दुर्घटना झाली. बसने अचानक पेट घेतल्याने […]

AURANGABAD: विमातळावर आले पण विमानात जागाच नव्हती; औरंगाबादचे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले;भारत सरकारकडून पूर्ण सहकार्य

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : औरंगाबादचे दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले असून ते तिकडेच अडकले आहेत.जिल्हा प्रशासनाकडे गुरुवारी सायंकाळपर्यंत दोन विद्यार्थ्यांच्या पालकांचे अर्ज आल्याची माहिती निवासी […]

फोन टॅपिंग प्रकरणी मास्टर माईंड कोण? नाना पटोले यांची चौकशीची मागणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात