विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सफदरगंज येथे रविवारी ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली, जो राष्ट्रीय राजधानीसाठी मार्चमधील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस आहे. जम्मू […]
प्रतिनिधी मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज मंगळवारी धडक कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पुष्पक […]
आंबेगाव परिरातील दुकानात शिरून दुकान मालक, कामगार यांना मारहाण करणाऱ्या तीघा आरोपींस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.Shopkeeper & worker beatan accused […]
प्रतिनिधी मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज सकाळ पासून जी धडक कारवाई सुरू केली आहे, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे […]
प्रतिनिधी मुंबई : मजूर म्हणून मुंबै बँकेत निवडणूक लढवली म्हणून गुन्हा दाखल होऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. या […]
मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. प्रतिनिधी पुणे –मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या तीन अल्पवयीन […]
प्रतिनिधी पिंपरी : आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधले पदाधिकारी फक्त पार्थ पवार यांच्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात लॉबिंग करत होते. परंतु आता स्वतः खासदार श्रीरंग बारणे आणि […]
प्रतिनिधी नागपूर : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात घाई झाली असे सांगत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा […]
पाषाण परिसरातील टेकडीवर फिरायला गेलेल्या जोडप्यास मारहाण करुन लूटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांनी जोडप्याच्या बॅंक खात्यातून फोनपे व्दारे 76 हजाराची रक्कम […]
विशेष प्रतिनिधी पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी, वेल्हे आणि हवेली या तीन तालुक्यांतील एकूण २४ गावांलगतच्या वाड्या-वस्त्यांवर वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून […]
वृत्तसंस्था पैठण : पैठणच्या नाथषष्ठी यात्रेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. दोन वर्षांनंतर यात्रेचे आयोजन केले असून ; पाच लाख वारकरी या यात्रेत सहभागी होणार आहेत. […]
वृत्तसंस्था मुंबई : मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली. Students from the […]
पुणे जिल्ह्यात पवन मावळातील कुसगांव येथील धरणात इयत्ता बारावीत शिकत असलेल्या दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : […]
फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांची पुणे पोलिसांनी सोमवारी दिवसभर चौकशी केली. आत्तापर्यंत सहा ते सात जणांची पोलिसांनी संबंधीत प्रकरणात […]
वृत्तसंस्था मुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरानंदानी समुहावर आज इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मे छापे घातले आहेत. अंडरवर्ल्डमधील पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याचा संशय आहे. […]
प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. […]
विशेष प्रतिनिधी पुणे : अध्यात्मिक गुरू ओशोंचे शिष्य असलेल्या अनेकांनी सोमवारी कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाबाहेर धरणे आंदोलन केले. ओशोंच्या प्रबोधन दिनानिमित्त आणि ओशोंच्या समाधीशेजारी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मध्य रेल्वे मुंबई मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट या पदांसाठी ही भरती […]
विशेष प्रतिनिधी पिंपरी : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवर कितीही ऐक्याचा आव आणला असला तरी स्थानिक राजकारणामुळे आता दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याचे दिसत आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागात बदल्या, चुकीच्या पद्धतीने बदल्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती, निकृष्ट दजार्ची कामे असतानाही ठेकेदारांनी बिले देणे, एकाच कामाचे दोन दोन प्रस्ताव […]
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी (21 मार्च, सोमवार) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना 600 कोटींची रक्कम तातडीने देण्याची […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : घाऊक ग्राहकांना विकले जाणारे डिझेल (Diesel) प्रतिलीटर २५ रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमतीत ४० टक्क्यांनी वाढ […]
प्रतिनिधी मुंबई : भाजपबरोबर शिवसेना 25 वर्षे युतीत सडली असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीत कुचंबल्या सारखीच झाली […]
विशेष प्रतिनिधी पुणे – हडपसर परिसरातील हिंगणेमळा येथे कॅनालच्या परिसरातून एक अडीच वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी हडपसर पाेलीस ठाण्यात दाखल केली हाेती. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने १२० अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या नौकांना डिझेल कोटा व त्यानुसार कर परतावा मंजूर केला. त्याबाबत महालेखापाल कार्यालयाने (कॅग) आक्षेप नोंदवला […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App