आपला महाराष्ट्र

पुण्यात वासनांधांचा हैदोस, वडिलांकडून स्वतःच्याच 12 वर्षीय मुलीवर अनैसर्गिक बलात्कार, आईच्या मानलेल्या भावाकडून मुलीवर अत्याचार

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वासनांधांचा हैदोस सुरू आहे. नातेवाइकांकडून तसेच कुटुंबातील व्यक्तींकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत हिंजवडी पोलिसांनी स्वतःच्याच मुलीवर अनैसर्गिक […]

ED Action : शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका; आमदार प्रताप सरनाईकांची 11.36 कोटींची मालमत्ता जप्त!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी मधल्या घोटाळेबाज नेत्यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे एकापाठोपाठ एक दणके सुरूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर […]

रेशन कार्डसोबत आधार लिंक करण्याची अंतिम मुदत आता ३० जूनपर्यंत वाढविली

वृत्तसंस्था मुंबई : आधार कार्ड बरोबर रेशन कार्ड हा देखील महत्त्वाचा दस्तावेज आहे. सरकारने रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिकांसोबत आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपासून […]

आमदारांना मोफत घरे : जनतेच्या संतापानंतर जितेंद्र आव्हाडांनी फिरवले “मोहरे”!!; 70 लाख करणार वसूल!!

प्रतिनिधी मुंबई : आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारवरच उलटल्याचे दिसून आल्यावर राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला मोहरा फिरवत आता आमदारांना […]

इंधनाच्या कर संकलनात महाराष्ट्र आघाडीवर; जनतेची पिळवणूक; करात सवलत नाहीच

वृत्तसंस्था मुंबई : देशात इंधनाच्या कर संकलनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. करवसुलीमुळे जनतेची पिळवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे महागाईच्या विरोधात ठाकरे पवार सरकारमधील प्रमुख राष्ट्रवादी […]

विनायक राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा; ब्राह्मण समितीचा इशारा

वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी आठ दिवसांत ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा काढू, असा इशारा ब्राह्मण समाज समन्वय समितीने […]

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 : बीडीडी चाळींना आता राजीव गांधी, शरद पवारांचं नाव -ठाकरे पवार सरकारची घोषणा …

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात मोठी घोषणा केली आहे. बीडीडी चाळींना राजकीय नेत्यांची नाव  देण्यात येणार आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई :मुंबईतल्या बीडीडी चाळींची ओळख […]

फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा बसणार ; रिक्षा पंचायतीच्या पाठपुराव्याला यश

विशेष प्रतिनिधी पुणे : फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकार कर्ज वसुली विषयी दिशानिर्देश जारी करेल. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात […]

आमदारांना मोफत घरांच्या खैरातीची योजना महाविकास आघाडी सरकारवरच उलटली; जनता संतापली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : आधी आमदारांच्या निधीत 1 कोटींची वाढ नंतर त्यांना मोफत घरांची खिरापत…!! या मुद्द्यावर सर्वसामान्य जनता संतापली असून मनसेचे आमदार राजू पाटील […]

कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम

वृत्तसंस्था पुणे : दक्षिण कोकणात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. Chance of rain with thunderstorm in Konkan; […]

पुण्यात 13 वर्षीय मुलाचा खून करून मृतदेह पोत्यात गुंडाळून फेकून दिला

कोथरूडमध्ये 13 वर्षीय विशेष मुलाचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात गुंडाळून फेकून दिल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. Physical challenge 13yrs child murder in Kothrud […]

महाराष्ट्रात सध्या खाऊंगा भी और खाने भी दूँगा, अमृता फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सध्या मै खाउंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालोंकी रक्षा भी करूंगा अशी परिस्थिती सुरू आहे. हे सगळं बंद व्हायला हवं, […]

SECULAR MAHARASHTRA: ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाहीच !’ ठाकरे पवार सरकारचा ठाम निर्णय …

विशेष प्रतिनिधी  मुंबई : गुजरात सरकारने शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक सरकार देखील याबाबतीत सकारात्मक आहे .महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात देखील भगवद्गीतेचा […]

जामिनासाठी अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव, म्हणे ईडीने खोट्या गुन्ह्यात अडकविले

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबइॅतील बारवाल्यांकडून शंभर कोटी रुपयांची वसुली केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने गेल्याच आठवड्यात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च […]

शिवसेनेच्या खासदाराकडून भ्रष्टाचाराचे समर्थन, म्हणे दहा-वीस टक्के इकडे-तिकडे होणारच

विशेष प्रतिनिधी बुलडाणा : राज्यातील महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अडचणीत आले आहे. त्याचे धागेदोरे थेट मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. याचवेळी शिवसनेचे परभरणीचे खासदार संजय जाधव […]

मुख्यमंत्र्यांचे मेव्हाणे श्रीधर पाटणकरांच्या अन्य मालमत्ताही ईडीच्या रडारवर, ठाण्यातील मालमत्तांची झाडाझडती

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांच्या आणखीन काही मालमत्ता ईडीच्या रडारवर आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता […]

ISI हेरगिरी प्रकरणी NIA ची गुजरात आणि महाराष्ट्रात छापेमारी, अनेक कागदपत्रे जप्त

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज विशाखापट्टणम, मुंबई आणि गुजरातमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ने रचलेल्या हेरगिरीच्या सापळ्याच्या संदर्भात अनेक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात अनेक […]

विषारी औषधी सोडून मला मारून टाकण्याचे कारस्थान होते, नितेश राणे यांचा महाविकास आघाडीवर आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे सरकारकडून मला मारण्याचा कट होता, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केला. विरोधी पक्षांच्या लोकांना सभागृहात येऊ […]

Nana Patole Vs Rashmi Shukla : IPS रश्मी शुक्ला यांच्यावर नाना पटोलेंनी ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा

महाराष्ट्रात राजकारण्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणात माजी राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी […]

विवेक अग्निहोत्रींच्या मॅनेजरला धक्काबुक्की : मुंबईतील कार्यालयात घुसून दोघांकडून हल्ला

वृत्तसंस्था मुंबई : द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना चित्रपटावरून धमक्या मिळत असताना दोघांनी त्यांच्या कार्यालयात घुसून मॅनेजरला धक्काबुक्की केली आहे. Vivek Agnihotri’s manager […]

यवतमाळ जिल्हा बँकेच्या तक्रारींची विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी ;बाळासाहेब पाटील यांची माहिती

विशेष प्रतिनिधी  मुंबई : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पाटण शाखेतील तक्रारीबाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, […]

राम नवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी द्या

वृत्तसंस्था मुंबई : राम नवमी आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.Allow processions aon the occasion […]

सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत ३०० घरे देणार; ठाकरे सरकारची विधानसभेत मोठी घोषणा

वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील ग्रामीण भागांतून मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगावमध्ये ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. […]

सराफाच्या नोकराचे अपहरण करुन 25 लाखांची रोकड लुटणारी तोतया पोलिसांची टोळी जेरबंद

नांदेड येथील एका सराफ व्यवसायिकाच्या नोकराचे पुण्यातून अपरहरण करून 25 लाखांची रोकड लुटणार्‍या तोतया ऍन्टी करप्शन पोलिसांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष प्रतिनिधी  […]

महाविकास आघाडीचे भांडवलीकरण : आमदारांचे आधी भरले खिसे; पाठोपाठ मुंबईत देणार घरे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, आमदारांवर खासदारांवर ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांची वक्रदृष्टी असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र आपल्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात