आपला महाराष्ट्र

India’s Export : मार्च महिन्यात देशाची निर्यात 20 टक्क्यांनी वाढली, व्यापार तूटही वाढली, आकडेवारी जाहीर

मार्च महिन्यात देशातून होणाऱ्या निर्यातीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची निर्यात 42.22 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आज वाणिज्य मंत्रालयाने याबाबतची आकडेवारी […]

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित दोन अधिकारी निलंबित; एनसीबीची कारवाई

विशेष प्रतिनिधी मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने हलगर्जीपणाचं कारण देत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. हे दोन्ही अधिकारी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा […]

शिवसेना, काँग्रेसला मिरवायला हवे, लग्न नको म्हणतात, आंबेडकरांचा ऑफर ; आघाडीबाबत हाच मैत्रीचा प्रस्ताव समजा

विशेष प्रतिनिधी अकोला : शिवसेना, काँग्रेसला मिरवायला हवे, लग्न नको म्हणतात अशी टीका करत वंचित बहुजन आघाडीने आपले पर्याय नेहमीच खुले ठेवले आहेत. काँग्रेसला यापूर्वी […]

बहिणीची माया, दगदग करू नको, तब्येतीला जप, पंकजा यांचा धनंजय मुंडे यांना सल्ला

विशेष प्रतिनिधी मुंबई : वेड्या बहिणीची वेडी माया म्हणतात याचा प्रत्यय पंकजा मुंडे यांच्याकडून आला. धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यावर पंकजा यांनी आई […]

अनैतिक संबंधातून पतिने केला पत्नीचा खून

अनैतिक संबंधातून पतिने पत्नीचा लहान मुलींदेखत चाकूने गळा चिरून खून केला आहे.पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील मेदनकरवाडी येथे ही घटना घडली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे – […]

पुर्ववैमनस्यातून सराईत गुंडाचा पुण्यात खून

सराईत गुन्हेगार येरवडा कारागृहातून जामीनावर बाहेर आला असताना, त्याचा एका टाेळक्याने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लाकडी दांडके व दगडाने ठेचून खून केल्याची घटना वानवडी […]

Kirit Somaiya : जामीन मंजूर होताच किरीट सोमय्या परतले डर्टी डझन वर पुन्हा बरसले!!

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय युद्धनौका विक्रांतमधील कथित घोटाळ्यात मुंबई हायकोर्टाने किरीट सोमय्या यांचा जामीन मंजूर करताच “गायब” असलेले किरीट सोमय्या प्रकट झाले आहेत.As soon as […]

चित्रा वाघ यांना रघुनाथ कुचीकांनी पाठवली १० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीचा नोटीस

भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा या माझी बदनामी करत आहेत. या प्रकरणात मला अटकपूर्व जामिन मंजूर आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असतांना माझ्यावर आरोप करून वाघ या […]

गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; मात्र सदावर्तेंचा ताबा घेणार सातारा पोलीस; जयश्री पाटील फरार!!

प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानाच्या दिशेने दगडफेक आणि चप्पल फेक झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या […]

आमचा पक्ष संपवणारा ; त्यांचा एकच आमदार निवडून आला ; शरद पवार यांचा राज ठाकरेंना टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे, असे ते म्हणतात ते खरे आहे. संपवणारा पक्ष याची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी योग्य घेतली […]

बारामती परिमंडलातील अनेक गावात भारनियमनाचा फटका

राज्यातील उर्जा निर्मिती केंद्राकडे केवळ दोन दिवसांचाच कोळसा शिल्लक राहिला असल्याने राज्यावर आता भारनियमनाचे संकट ओढावले आहे. याचे परिणाम दिसू लागले आहे.कोळशा अभावी वीज उत्पादन […]

राजकीय जमवाजमव “ऑफर” : प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंना; तर रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना!!

प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्रात नव्याने राजकीय जमवाजमव करण्याच्या ऑफर्स सुरू झाल्या आहेत. यातली पहिली ऑफर प्रकाश आंबेडकरांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे, तर केंद्रीय […]

Nawab Malik – Dawood : दाऊद – हसीना पारकर कनेक्शन भोवले; नवाब मलिकांच्या 8 मालमत्ता जप्त!!

प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर यांच्याशी असलेल्या कनेक्शन मधूनच नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने […]

पीएमआरडीए हद्दीतील तुकडाबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईस सुरुवात

पीएमआरडीए हद्दीतील तुकडाबंदीचे उल्लंघन करून बेकायदा सदनिकांची खरेदी विक्री झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीएने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या […]

राज्यात यंदा चांगल्या पावसाचा अंदाज

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यावर्षी सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात […]

“आजोबा” राज ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी छगन भुजबळ पुत्र पंकज पत्नीसह शिवतीर्थावर!!

प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांबरोबर छगन भुजबळांचा देखील कडक भाषेत समाचार घेतला. त्याला एक दिवस उलटला […]

Nawab Malik ED : नवाब मलिकांना ईडीचा दणका; गोवावाला कंपाऊंड, उस्मानाबादेतील 148 एकर जमीन, अन्य प्रॉपर्टी जप्त!!

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर तिच्याशी मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रॉपर्टी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त […]

Somaiya – INS Vikrant : 57 कोटी जमवल्याचा तक्रारीत कोणताच आधार नाही; मुंबई हायकोर्टाचा किरीट सोमय्यांना दिलासा

प्रतिनिधी मुंबई : भारतीय युद्धनौका विक्रांत बचाव प्रकरणात किरीट सोमय्या यांनी 57 कोटी रुपये कमावले याचा कोणताच आधार तक्रारदाराने तक्रारीत दिलेला नाही. त्यामुळे ही तक्रार […]

अजितदादांवर ईडीचे छापे – मोदी भेट : पोरकट आरोप – पोरकट प्रश्न!!; राज ठाकरे आणि पत्रकारांना शरद पवारांनी झटकले

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राज ठाकरे आणि पत्रकारांची खिल्ली उडवली.ED’s raids on […]

राकेश झुनझुनवाला यांनी एस्कॉर्ट्समधील हिस्सेदारी विकली, कंपनीचे शेअर कोसळले

वृत्तसंस्था मुंबई : अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची शेती मशिनरी कंपनी एस्कॉर्ट्समधील आपला हिस्सा विकला आहे. त्यानंतर कंपनीचे शेअर्स मंगळवारी ३% पेक्षा जास्त घसरले. Rakesh […]

Raj Thackeray : अजित पवारांच्या घरावर ईडीचे छापे पडले नाहीत; सुप्रिया सुळेंनी करून दिली आठवण!!… पण कोणाला…??

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतर राष्ट्रवादी त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे दाखवत अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत. त्यात […]

Raj Thackeray – NCP : राज ठाकरेंकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवत अजितदादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांच्या प्रतिक्रिया!!

प्रतिनिधी मुंबई : एकीकडे राज ठाकरे यांचे भाषण करमणुकी पेक्षा फारसे महत्त्वाचे नाही, असे तर सांगायचे पण दुसरीकडे त्यांच्या भाषणातल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करायचा अशी […]

प्रत्यक्षदर्शीची उलटतपासणी पूर्ण; डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली आहे. Andhashradha Nirmulan samiti chief Dr. Narendra Dabholkar […]

सीबीआयकडून लष्कर पेपरफुटी प्रकरणी लेफ्टनंट कर्नल अटकेत

लष्करातील ‘क’दर्जाच्या पदासाठी २०२१ मध्ये घेतल्या गेलेल्या परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी दक्षिण मुख्यालयाच्या आर्मी ऑर्डिनन्स कोअरचा लेफ्टनंट कर्नल आणि शिपाई यांना सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे. […]

Sanjay Raut – MNS : संपादक जेलमध्ये जाणार म्हणूनच पत्रकार परिषदेत शिव्या; मनसेचे संजय राऊतांवर शरसंधान!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील उत्तरसभेत केलेल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार निशाणा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात