आपला महाराष्ट्र

राज्यसभा निवडणूक : 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांचे यश बिनबोभाट; शिवसेनेच्या उमेदवारापुढे संघर्षाचे ताट; अर्थ समजतोय का??

राज्यसभा निवडणुकीला अवघा एक दिवस उरला असताना शिवसेना आणि भाजप त्यांच्यातल्या संघर्षाच्या आणि एकेका मतांच्या प्रचंड खेचाखेचीच्या बातम्यांनी मराठी प्रसार माध्यमांना व्यापून टाकले आहे. Shivsena […]

देशमुख – मलिकांचा मतदानाचा अर्ज फेटाळला; मतांच्या बेगमीत महाविकास आघाडीला धक्का!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक चुरशीची झाल्यामुळे सर्वच पक्ष एकेका मतासाठी झगडत असताना आता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब […]

माझे वडील अयोध्येला गेले, पण शिवसेनेने त्यांचे राजकारणातून उच्चाटन केले; अतुल सावे यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. त्यावेळी त्यांनी […]

विधान परिषद : फडणवीसांना धारेवर धरण्याची बक्षिसी; खडसेंना राष्ट्रवादीची उमेदवारी!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता भाजप, शिवसेना आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनेही विधान […]

विधान परिषद : माध्यमांचे पतंग पुन्हा काटले; भाजपकडून हर्षवर्धन पाटील नव्हे, तर सदाभाऊ खोत!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या एका दिवसावर आले असताना आता विधान परिषद निवडणुकीत भाजपने सहावा उमेदवार उतरवून चुरस आणली आहे. Not Harshvardhan Patil […]

महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट : अवघ्या 24 तासांत 2701 रुग्ण आढळले, फेब्रुवारीनंतरचा रुग्णसंख्येचा उच्चांक

वृत्तसंस्था मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढू लागली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्र आणि केरळमधून आहे. महाराष्ट्रात 24 तासांत 2701 नवीन रुग्ण आढळले असून, […]

रेपो रेट वाढल्यामुळे कर्जे महाग : 20 वर्षांसाठी 10 लाखांच्या गृहकर्जावर सुमारे 300 रु. ईएमआय वाढणार; रेपो दर 0.50% ने वाढून 4.90 टक्क्यांवर

वृत्तसंस्था मुंबई : वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50% वाढ केली आहे. यासह रेपो दर 4.40% वरून 4.90% झाला आहे. म्हणजेच, गृह […]

एमआयएमला बी टीम बनविल्याचा आरोप भाजपवर; खा. इम्तियाज जलीलांची ऑफर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना!!

प्रतिनिधी संभाजीनगर : एमआयएम पक्षाला भाजपने आपली बी टीम बनवून बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण या निवडणुकीत वापरल्याचा आरोप शिवसेनेसह अन्य पक्ष नेहमी करतात, पण […]

उद्धव ठाकरे सभा : औरंगाबादच्या नामांतराला विमानतळाआडून बगल!!; तर राज्यसभेसाठी मतांवर डोळा ठेवून मनसे, एमआयएमवर टीकेच्या हलक्या चापटी!!

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर च्या सभेत त्यांनी भरपूर राजकीय कसरत केली. मराठी माध्यमांनी त्यांच्या अजेंड्यानुसार उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठोक ठोक ठोकले […]

उद्धव ठाकरे सभा : भाजपवर हल्ला चढवायला सरसंघचालकांच्या भूमिकेचा आधार; पण शरसंधानातून एमआयएमला चलाखीने वगळले!!

नाशिक : संभाजीनगरच्या बहुचर्चित सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज चांगलीच पंचाईत बघायला मिळाली. शिवसेनेच्या हिंदुत्वावर भलेमोठे खुलासे करावे लागले. त्याच वेळी भाजपवर करायला सरसंघचालक […]

विधान परिषद : काँग्रेस, शिवसेना, भाजप मैदानात; राष्ट्रवादीची यादी गुलदस्त्यात!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेची निवडणूक २ दिवसांत होणार आहे, त्याआधीच विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी […]

औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडेच; राऊतांची माहिती; मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे लक्ष

प्रतिनिधी संभाजीनगर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभेची तयार अखेर पूर्ण झाली आहे. ज्या मुद्द्यावरून शिवसेनेला कायम ऐकवले जात आहे, […]

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून भारतात आत्मघाती हल्ल्याची अल कायदाची धमकी, हिटलिस्टवर दिल्ली-मुंबई, यूपी आणि गुजरात

वृत्तसंस्था मुंबई : अल-कायदा या दहशतवादी संघटनेने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून दिल्ली, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या […]

विधान परिषद : मुंबईच्या टीमला काँग्रेसचे बळ; चंद्रकांत हांडोरे, भाई जगतापांना उमेदवारी!!; महापालिका निवडणुकीवरही परिणाम

प्रतिनिधी मुंबई : भाजप – शिवसेनेचे पाठोपाठ काँग्रेसने देखील विधान परिषद निवडणुकीसाठी आपले दोन उमेदवार जाहीर केले असून यातून काँग्रेस पक्षाने मुंबईचा टीमला बळ दिल्याचे […]

विधान परिषद निवडणूक : मराठी माध्यमांचे काँग्रेसी स्टाईलचे तोकड्या बुद्धीचे रिपोर्टिंग आणि पत्ता कटची भाषा!!

विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाच्या स्ट्रॅटेजी नुसार उमेदवार ठरवले आहेत. यासाठी या पक्षांच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी आपापले पॉलिटिकल लॉजिक वापरले […]

Rajya Sabha Election 2022 : मविआच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले- कोणी कितीही ताकद लावली, तरी आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे, मात्र यावेळी 10 जूनला मतदान होणार आहे. दरम्यान, मंगळवारी महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास […]

विधान परिषद : भाजप उमेदवारांपेक्षा पंकजा मुंडेंचे तिकीट कापल्याच्या मराठी माध्यमांच्या मोठ्या बातम्या!!

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपने कोणत्या नेत्यांना उमेदवारी दिली?, यापेक्षा पंकजा मुंडे यांचे तिकीट भाजपने कापले याच्या बातम्या मराठी माध्यमांनी अधिक जोर लावून […]

मुंबईत कोरोनाचा स्फोट : 24 तासांत 1242 नवीन रुग्णांची नोंद, 10 रुग्णांना भासली ऑक्सिजनची गरज

मुंबईत काल अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मुंबईत 1242 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 74 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय ऑक्सिजनची गरज असलेले […]

बारावीचा निकाल लागला चांगला, पण नागराज मंजुळे, छाया कदम यांच्या फेसबुक पोस्ट चर्चेत!!

– 94.22 % विद्यार्थी पास, कोकण विभागाचा सर्वाधिक 97.21 % निकाल Twelth result was good प्रतिनिधी मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या […]

उत्तर प्रदेशचे मराठीशी नाते संघर्षाचे नव्हे, तर शिक्षणाचे व्हावे; भाजप नेत्याचे योगींना पत्र!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने युपी विरुद्ध मराठी असा वाद पेटवायचा प्रयत्न केला असला तरी हा वाद मिटविण्यासाठी एक नवी […]

राज्यसभा निवडणूक : तुम्हीच करा आमदारांच्या 5 स्टार सरबराईचा हिशेब; उघडा डोळे पाहा बिले, वाचल्यावरती होतील पांढरे!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा 1 जादाचा खासदार निवडून आणण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने आपल्या आमदारांची सोय 5 स्टार हॉटेल ट्रायडेंट मध्ये केली आहे. काँग्रेस […]

राज्यसभा निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला ठाकरे – पवारांचे निमंत्रण नाही!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकजुटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रयत्न करत असताना आमदारांची जादा मतांची गरज नसल्याचे त्यांनी दाखवून देण्याचा […]

राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचा एकजुटीचा नेट, पण दोन मतांमध्ये घट!!

अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानासाठी सोडण्यास ईडीचा कोर्टात विरोध Mahavikas front’s unity net, but a decline in two votes प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणूकीत […]

जाहिरातीवरून वाद : बॉडी स्प्रे ब्रँडने केली होती बलात्काराला चालना देणारी जाहिरात, वाद सुरू झाल्यावर मागितली माफी

वृत्तसंस्था मुंबई : बॉडी स्प्रे ब्रँड लेयर शॉटने सोमवारी त्यांच्या वादग्रस्त जाहिरातींसाठी माफी मागितली. याद्वारे “सामूहिक बलात्काराचा प्रचार” केल्याबद्दल सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. […]

राज्यसभा निवडणुकीची धास्ती आणि विधान परिषदेसाठी इच्छुकांची सर्वपक्षीय गर्दी!!

प्रतिनिधी मुंबई : एका बाजूला राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजप यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्याकरता घोडेबाजार सुरु […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात