आपला महाराष्ट्र

विधान परिषद निवडणूक : दुधाने तोंड पोळले तरी संजय राऊत ताक फुंकून प्यायला शरद पवारांकडे!!

नाशिक : “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, “दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात”, वगैरे वाक्प्रचार सर्वसामान्य माणसांसाठी असतात. राजकीय नेत्यांसाठी विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांसाठी तर ते […]

राज्यसभा निवडणूक : चंद्रकांतदादांच्या हुरळल्या मेंढीवर बच्चू कडूंनी ओतले पाणी!! कसे ते वाचा!!

नाशिक : राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या रुपाने भाजपचे तिसरी जागा निवडून आल्यानंतर पक्षांमध्ये आनंदाचे उधाण येणे स्वाभाविक आहे. विविध नेत्यांनी त्यावर आनंदाच्या प्रतिक्रिया व्यक्त […]

राज्यसभा निवडणूक : “बिघडवणे”, “जागेवर पलटी मारणे”; निलेश राणेंनी उघड केले “पवार रहस्य”!!; देवेंद्र भुयारांचाही वेगळा दुजोरा

नाशिक : राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभवानंतर आज शिवसेनेचा विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा विश्लेषणाच्या थपडा खाण्याचा दिवस […]

राज्यसभा निवडणूक : पराभवानंतरही राऊतांच्या तोंडी “घोडे” “हरभरे”, “घोडेबाजार” “दगाबाजी”चीच भाषा!!

नाशिक : एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तर तो खिलाडी मृत्यूने स्वीकारायचा असतो. पुढच्या राजकारणाच्या दिशेने वाटचाल करायची असते. हा सर्वसाधारणपणे सर्वच राजकीय पक्षांनी स्वीकारलेला शिरस्ता […]

राज्यसभा निवडणूक : शिवसेनेच्या संजय पवारांच्या पराभवानंतर संभाजीराजेंना आठवला तुकोबांचा वाघाचा अभंग!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वाघाचा अभंग आठवला आहे. वाघाचे कातडे […]

जलील यांची बोलंदाजी, MIMचे डॅमेज कंट्रोल : इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याची पक्षाने केली सारवासारव, नुपूर शर्मांना थेट फाशी देण्याची केली होती मागणी

वृत्तसंस्था औरंगाबाद : एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर पक्षाकडून सावध पवित्रा घेत भूमिका जारी करण्यात आली आहे. इम्तियाज जलील यांच्या […]

राज्यसभा निवडणूक : दीर्घकाळ लांबलेला रात्रीस खेळ चाललेला असा होता नाट्यमय घटनाक्रम!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमस्वरूपी नोंदल्या गेलेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला. या यामध्ये महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल,इम्रान प्रतापगढी यांनी बाजी […]

राज्यसभा निवडणूक : नंबर गेम नेमका झाला कसा?? मते फुटली किती आणि कशी??

प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. पण या मागचा नंबर गेम नेमका कसा झाला? कोणाची मते कशी […]

राज्यसभा निवडणूक : पराभव संजय पवारांचा; पण भाजपला आनंद संजय राऊतांपेक्षा जास्त मते मिळवल्याचा!!

नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव सर्वसामान्य शिवसैनिक संजय पवारांच्या झाला आहे. उद्धव ठाकरे यांचा हा राजकीय प्रयोग फसला आहे. पण भाजपला मात्र आनंद संजय […]

राज्यसभा निवडणूक : रात्रीस खेळ झाला; कोल्हापूरचे संजय घरी गेले; भाजपचे धनंजय महाडिक संजय राऊतांपेक्षाही जास्त मते घेत विजयी!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या सामन्यात देवेंद्रे फडणवीसच “मॅन ऑफ द मॅच” ठरले असून त्यांनी शरद पवारांसारखे दिग्गज समोर असताना महाविकास आघाडीला आस्मान दाखविले […]

कोरोना रुग्णांबाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर : 24 तासांत 2813 पॉझिटिव्ह आढळले; एकट्या मुंबईत 1700 हून अधिक संक्रमित

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने जोर पकडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे दोन हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळतआहेत. त्यानंतर नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र […]

राज्यसभा निवडणूक : सुहास कांदे, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतांवर आक्षेप आणि अहमद पटेल यांची आठवण

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे सुहास कांदे, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर नोंदवत थेट दिल्लीतल्या मुख्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे […]

आम्ही ज्याला मते दिली तोच जिंकेल, असे सांगून हितेंद्र ठाकूरांनी वाढविले दोन्ही बाजूंचे ब्लडप्रेशर!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात चुरशीच्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. अटीतटीची ही लढाई कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत बहुजन […]

होम लोन महागले, चिंता नको : या 4 पद्धतींनी बिघडणार नाही तुमचे बजेट, आजच करा फॉलो

प्रतिनिधी मुंबई : RBIने रेपो दरात 0.50% वाढ केल्यानंतर आता अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर वाढवले ​​आहेत. म्हणजेच आता गृहकर्ज महाग झाले असून तुम्हाला जास्त ईएमआय […]

राज्यसभा निवडणूक : मतदान पूर्ण, हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची 3 मते ठरणार “गेम चेंजर”??

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान आता शेवटच्या टप्प्यात आहे. जवळपास सर्वच पक्ष आणि अपक्षांच्या आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून, आता या निवडणुकांच्या […]

राज्यसभा निवडणूक : नवाब मलिक, अनिल देशमुखांना हायकोर्टाचाही झटका; मतदानाची परवानगी नाही!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान होत असताना या निवडणुकीत सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कोणत्याच पक्षांकडे नसल्याने एक-एक मत […]

राज्यसभा निवडणूक : महाराष्ट्रातल्या महाभारतात नरो वा कुंजरो वा, कोणता संजय ठरणार अश्वत्थामा??

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू असून सहापैकी 5 जागांवरील उमेदवार विजयी होतील, मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळत […]

Maharashtra Rajya Sabha Elections : ओवेसींचा पक्ष AIMIM महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करणार मतदान, समजून घ्या गणित

प्रतिनिधी आज महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीपूर्वी असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनने मोठी घोषणा केली आहे. ओवेसी यांचा पक्ष […]

राज्यसभा निवडणूक : एमआयएमचे शिवसेनेशी मतभेद कायम; 2 मते काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढींना!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांनी आदल्या रात्री राष्ट्रवादीचा मतांचा कोटा 42 वरून 44 केला, त्यामुळे शिवसेनेत प्रचंड संताप उसळला असताना दुसरीकडे एमआयएमचे नेते […]

राज्यसभा निवडणूक : पवारांनी प्रफुल्ल पटेलांसाठी मतांचा कोटा बदलल्याची चर्चा; मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप!!

प्रतिनिधी मुंबई : 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे 3 खासदार अलगदपणे शिवसेनेच्या पाठिंब्याच्या बळावर राज्यसभेत पाठविणाऱ्या शरद पवार यांनी आपले नंबर 2 प्रफुल्ल पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचा मतांचा […]

संजय राऊत यांचा श्वास कसा थांबवायचा हे दाखवून देईन, खासदार उदयनराजे भोसले यांचा इशारा

प्रतिनिधी सातारा : ‘संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन’ असा इशारा भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमातून दिला […]

राज्यसभा निवडणूक : इम्रान प्रतापगढींना धोका म्हणजे ठाकरे – पवार सरकारची कंबख्ती!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणूक अवघ्या काही तासांवर आली असताना फाइव्ह स्टार डिप्लोमसी जोरात आली असून एकमेकांना शह-काटशहाच्या नादात नेमका कुणाचा पतंग कापला जाणार?, याची चर्चा […]

राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांची एकजूट ही सोनियांची इच्छा; पहिली बैठक मुंबईत पवारांच्या घरी!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एका बाजूला राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मतदानाच्या आदल्या दिवशीच राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्याने आता याही निवडणुकीसाठी विरोधकांच्या जोरदार हालचाली […]

राज्यसभा निवडणूक : मतांचा घटला “कोटा”; कोणाचा फायदा, कोणाचा तोटा??

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक ही आता अवघ्या काही तासांवर आली असताना 32 वर्षांनंतर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक इतकी चुरशीची झाल्याचे पाहायला मिळत […]

मान्सून 2 दिवसांत महाराष्ट्रात; उत्तर महाराष्ट्रासह बहुतांश भागात मान्सूनपूर्व पाऊस!!

प्रतिनिधी नाशिक : महाराष्ट्रात बुधवारपासून मान्सूनपूर्व पावसाला दक्षिण कोकण, कोल्हापूरात पुन्हा सुरुवात झालेली असताना कारवारलाच बरेच दिवस अडकलेल्या पावसाला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार झाल्याची […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात