आपला महाराष्ट्र

amit shah

Amit Shah : छत्रपतींनी रुजवलेल्या स्वाभिमानी विचारांमुळेच स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्याचा महाराष्ट्रात पराभव; शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका!!

छत्रपती शिवाजींनी हिंदवी स्वराज्य निर्माण करून महाराष्ट्रात स्वधर्म स्वभाषा याविषयी जाज्वल्य अभिमान निर्माण केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी : रायगडावर अमित शाहांच्या उपस्थितीत उदयनराजेंच्या सर्व मागण्या फडणवीसांकडून मंजूर!!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने स्वराज्याची राजधानी रायगडावर झालेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी केलेल्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजूर केल्या.

MPSC students

MPSC च्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारी सायंकाळी “अचानक” आंदोलन, शनिवारी सकाळी शरद पवारांची भेट!!

राज्यभरातून पुण्यात येऊन MPSC चा अभ्यास करण्यासाठी आलेल्या निवडक विद्यार्थ्यांनी काल शुक्रवारी सायंकाळी “अचानक” आंदोलन केले.

Imtiaz Jaleel

Imtiaz Jaleel : MIM चे इम्तियाज जलील ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजला नाही. पण यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.

Chief Minister Fadnavis

Chief Minister Fadnavis : तहव्वुर राणाच्या चौकशीत महाराष्ट्र सरकार NIAला पूर्ण सहकार्य करेल – मुख्यमंत्री फडणवीस

अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या पाकिस्तानी वंशाच्या दहशतवादी तहव्वुर राणाच्या चौकशीत महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पूर्ण सहकार्य करेल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra ‘वेव्हज 2025’मुळे महाराष्ट्राच्या करमणूक क्षेत्राला जागतिक संधीं

भारत क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमीचे जागतिक नेतृत्व करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला.

Thorium Reactor

Thorium Reactor महाराष्ट्रात थोरियम अणुभट्टी विकासासाठी सामंजस्य करार

हा उपक्रम भारत सरकार व अणुऊर्जा नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबवला जाणार असून,

मेट्रो, ई-बसनंतर शहरी वाहतुकीसाठी ई-ट्रांझिटवर शासनाचा विचार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे पिंपरी चिंचवड शहरात प्रायोगिक तत्त्वावर ई-ट्रांझिट सुरू

Ajit Pawar

सुप्रिया सुळेंच्या उपोषणावरून अजितदादांनी अधिकाऱ्यांना दमात घेतले, एसटी कर्मचाऱ्यांच्या अर्धवट पगारावरून परिवहन मंत्र्यांनी अजितदादांच्या अर्थ खात्याला ठोकले!!

बनेश्वरच्या सहाशे मीटरच्या रस्त्यावरून सात तास उपोषण करणाऱ्या सुप्रिया सुळेंची सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली

Eknath Shinde

Eknath Shinde : एफबी म्हणजे ‘फुकटचा बाबूराव’; फेसबुक लाइव्ह करून फेक नरेटीव्ह पसरवले, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

एफबी म्हणजे फुकटचा बाबूराव, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले, या प्रसंगी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. तसेच मी पण एफबी म्हणजे ‘फेव्हरेट भाऊ’, असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Mumbai

Mumbai : मोठी बातमी! ११-१२ एप्रिल रोजी मुंबईला जाणाऱ्या तब्बल ३३४ रेल्वे रद्द

पश्चिम रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे की, माहीम खाडी पुलाच्या पुनर्बांधणीमुळे ११-१२ एप्रिल रोजी एकूण ५१९ गाड्या प्रभावित होतील. पश्चिम रेल्वे ११-१२ एप्रिल आणि १२-१३ एप्रिलच्या रात्री पुलाची दुरुस्ती करेल.

अजितदादांनी 5 कोटींच्या खासदार निधीकडे बोट दाखवताच सुप्रिया सुळेंना अपुरा वाटायला लागला तो निधी!!

भोर तालुक्यातल्या बनेश्वर मधल्या 750 मीटरच्या रस्त्यासाठी 7 तासांचे खासदार सुप्रिया सुळे यांचे उपोषण आंदोलन गाजले.

Prashant Koratkar

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला अखेर जामीन; कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिला सशर्त दिलासा

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला हा दिलासा दिला आहे.

Dhananjay Munde

Dhananjay Munde : कोर्टाची टिप्पणी- करुणा व धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच; दोन मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही

मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिलेत. कोर्टाने या प्रकरणी मुंडे यांनी दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशांना दिलेली आव्हान याचिका फेटाळून लावली. करुणा व धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत. या दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टाने यासंबंधी नोंदवले आहे.

Sharad Pawar

Sharad Pawar : मी शरद पवारांना आज ही दैवत मानतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पिंपरीमध्ये विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असली तरी, कोणत्या ना कोणत्या कारणाने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटतात. दोन्ही गटातील नेत्यांचा एकमेकांशी संवाद होत असतो. दोन्ही गटांकडून शरद पवार आपले आदर्श असल्याचे सांगितले जाते

Chief Minister Fadnavis

Chief Minister Fadnavis : आरोग्य सेवेचे सशक्तीकरण ‘मिशन मोड’वर राबवा – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व सर्वसमावेशक करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने आरोग्य उपकेंद्रांपासून ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंतच्या संस्थांचे बळकटीकरण ‘मिशन’ मोडमध्ये राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले.

Journalists : पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, गृहनिर्माण अन् प्रवास सवलत

राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली.

घरामध्ये पवार दैवत, देशामध्ये मोदी मजबूत; अजितदादांच्या गुगलीने पवारांची राष्ट्रवादी घातली तंबूत!!

पवारांच्या “घरात” पवार साहेब दैवत, देशामध्ये पंतप्रधान मोदी नेते मजबूत; अजितदादांच्या गुगलीने पवारांची राष्ट्रवादी घातली तंबूत!!

Supriya Sule : सुप्रिया सुळे, रोहित पवार एकदम “हायपर लोकल” का झाले??; त्यांच्या “राष्ट्रीय” राजकारणाला कुणी सुरुंग लावले??

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आणि त्याच पक्षाचे आमदार रोहित पवार हे “राष्ट्रीय” आणि “राज्यीय” राजकारण सोडून एकदम “हायपर लोकल” का झाले??, असा सवाल त्यांच्या राजकीय कृतीतून समोर आला.

Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या ‘या’ मोठ्या नेत्याला फोनवरून मिळाली धमकी!

मराठी भाषेवरून महाराष्ट्रात सतत राजकीय रस्सीखेच सुरू असते. राज्यात सुरू असलेल्या मराठी विरुद्ध बिगर-मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांना एका अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला आहे.

Sanjay Malhotra

Repo दरात घट, EMI केला कमी; जागतिक आर्थिक वादळात RBI चा सर्वसामान्य भारतीयांना दिलासा!!

जागतिक आर्थिक वादळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI कोट्यवधी भारतीयांना मोठा दिलासा दिला.

Kunal Kamra

Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराप्रकरणी 16 एप्रिल रोजी पुढील सुनावणी; गुन्हे रद्द करण्याची मागणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन कविता करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई, नाशिक, जळगावात दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी झाली आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी ही 16 एप्रिल रोजी होणार आहे.

Fadnavis government

Fadnavis government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण घेण्यात आला. या प्रकरणी राज्यातील प्रत्येक वाळू घाटात 10 टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी असेल. विशेषतः ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही, त्या ठिाकणी स्थानिक ग्रामपंचायतींनाही पुढील कारवाई करावी लागेल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी सांगितले आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : एमएमआर ग्रोथ हबच्या माध्यमातून 300 अब्ज डॉलर जीडीपीचा रोडमॅप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश ग्रोथ हब नियामक मंडळाची बैठक मुंबईत पार पडली, ज्यात एमएमआर क्षेत्राचे सकल उत्पन्न 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलरवर नेण्याच्या दिशेने योजनांची अंमलबजावणी करण्याचा आढावा घेण्यात आला.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात