आपला महाराष्ट्र

महिलेला त्रास दिल्याचे आरोप खोटे असल्याचा जयकुमार गोरेंचा दावा; विरोधकांवर हक्कभंग प्रस्ताव आणायचा इशारा!!

भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप झाला. विरोधकांनी केलेल्या या आरोपांचे गोरे यांनी खंडन केले. 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं, ते प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचे ते म्हणाले.

Nitin Gadkari

Nitin Gadkari : रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार; सरकार ₹1.5 लाखापर्यंतचा खर्च उचलेल

रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना या महिन्यापासून म्हणजेच मार्च २०२५ पासून १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. खाजगी रुग्णालयांसाठीही हा नियम अनिवार्य असेल. ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल. यासाठी NHI नोडल एजन्सी म्हणून काम करेल.

Abu Azmi

Abu Azmi औरंग्यावर स्तुतीसुमने उधळणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी अखेर विधानसभेतून निलंबित

काशी विश्वनाथासह हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अमानुष छळ करून क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या आमदार अबू आझमींविरुद्ध विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला

chandrashekhar Bawankule

Chandrashekhar baeankule : जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला यांच्यासह विविध प्रमाणपत्रांची ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ!!

जात पडताळणी उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट तसेच राष्ट्रीय प्रमाणपत्रांसह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

भाजपचे “काँग्रेस संस्कारित” मंत्री जयकुमार गोरेंवर 354 अ, 509 कलमांनुसार लैंगिक छळाचे गुन्हे दाखल; पण…

संतोष देशमुख प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याबरोबर फडणवीस मंत्रिमंडळातील “काँग्रेस संस्कारित” भाजपच्या एका मंत्र्याचे लैंगिक छळाचे प्रकरण बाहेर आले

EV company

EV company : पुण्यात ईव्ही कंपनीस आग; 150 निर्माणाधीन दुचाकी जळून खाक; 6 बंब, 3 टँकरने विझविली आग, जीवितहानी नाही

पुणे शहरातील कात्रज परिसरात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत मंगळवारी दुपारी चार वाजून आठ मिनिटांनी आग लागली होती. त्यात निर्माणाधीन १५० दुचाकी जळाल्या. तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली

Mumbai Municipal Corporation

मुख्यमंत्री फडणवीस + उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या ₹ 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा आढावा!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे आज मुंबई महानगरपालिकेच्या पायाभूत प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक झाली.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका कठोर; पण…

संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड वाल्मीक कराड सापडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतल्याच्या बातम्या आज मराठी माध्यमांनी चालविल्या.

औरंग्यावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या अबू आझमींविरुद्ध विधानसभेत प्रचंड संतापाने गदारोळ; तरी वक्तव्य मागे घेताना आझमींची हेकडी कायम!!

काशी विश्वनाथासह हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अमानुष छळ करून क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबावर स्तुती सुमने उधळणाऱ्या आमदार अबू आझमींविरुद्ध विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला.

धनंजय मुंडेंचा राजीनामा “नैतिक” की वैद्यकीय कारणासाठी??; शाब्दिक खेळात अडकल्या “पवार संस्कारित” दोन राष्ट्रवादी!!

नाशिक : धनंजय मुंडे यांचा राजीनामा “नैतिक” की वैद्यकीय कारणासाठी??; शाब्दिक खेळात अडकल्या “पवार संस्कारित” दोन राष्ट्रवादी!! त्याचे झाले असे : संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांच्या […]

Ajit Pawar प्रचंड दबावानंतर “पवार संस्कारितांची” नैतिकता झाली जागी; तरीही धनंजय मुंडेंना वाचवायची तयारी!!

संतोष देशमुख प्रकरणात “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असला तरी फडणवीस सरकारची प्रतिमा हानी करूनच त्याला अखेर अर्धविराम मिळाला. पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः मुंडे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहता प्रचंड दबावानंतर “पवार संस्कारितांची” नैतिकता झाली जागी

राष्ट्रवादीशी अनावश्यक संग केल्याचा फडणवीस सरकारला पहिला फटका; “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा!!

राष्ट्रवादी काँग्रेसशी अनावश्यक संग केल्याचा पहिला फटका फडणवीस सरकारला बसला. “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा घ्यावा लागला.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

Raksha Khadses daughter केंद्रीयमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या विनयभंग प्रकरणी चौघांना अटक

: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा आणि तिच्या मैत्रिणींचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगावमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Eknath Shinde

पापी औरंग्याला उत्तम प्रशासक ठरवणाऱ्या अबू आझमींवर एकनाथ शिंदेंचा प्रचंड संताप; आझमींवर देशद्रोहाचा खटला चालवायची तयारी!!

ज्या औरंगजेबाने काशी विश्वनाथासकट अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंविरोधात जिहाद केला. औरंगजेबानेच छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली, त्या औरंगजेबाच्या विरोधात संपूर्ण देशात प्रचंड संताप असताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी मात्र औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली.

Taslima Nasreen

Taslima Nasreen : ‘’बांगलादेश भारतविरोधी आहे, इतिहास नष्ट करत आहे’’

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी रविवारी बांगलादेशातील परिस्थितीवर मोठे विधान केले. त्यांनी बांगलादेशातील राजकीय पक्ष जमात-ए-इस्लामीवर हल्ला केला. त्या म्हणाल्या की, जमात-ए-इस्लामीने बांगलादेशवर कब्जा केला आहे

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : लवकरच परिवहन विभागाच्या 45 सेवादेखील आता व्हॉट्सअपवर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, मुंबई येथे रविवारी परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Chief Minister Fadnavis

Chief Minister Fadnavis : पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स तयार केला – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.

CM Fadnavis

CM Fadnavis : अर्थसंकल्पापूर्वी चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; सीएम फडणवीस म्हणाले- विरोधकांना चर्चेसाठी संधी होती, त्यांची भूमिका अयोग्य!

सरकारचे 4 आठवड्यांचे अधिवेशन असणार आहे लवकार आटोपणार नाही. आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. मात्र विरोधकांनी भले मोठे पत्र पाठवून चहापानाच्या कार्यक्रमाला त्यांनी बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Raksha Khadse

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या लेकीची छेडछाड; यात्रेत व्हिडिओ काढला, गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका जत्रेत शुक्रवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे रक्षा खडसे आक्रमक झाल्या असून छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

Devendra Fadnavis

तुम्हाला खुर्ची टिकवता आली नाही तर मी काय करू??; “पर्मनंट” उपमुख्यमंत्री अजितदादांचा एकनाथ शिंदेंना टोला!!

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली.

BJP fadnavis

महाराष्ट्रात भाजपच्या फडणवीस सरकारला विरोधकांपेक्षा महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या कारनाम्यांची डोकेदुखी; जालीम उपायाची दिली पाहिजे गोळी!!

महाराष्ट्रात भाजपच्या फडणवीस सरकारला विरोधी पक्षांपेक्षा महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या कारनाम्यांची डोकेदुखी वाढली आहे. सरकारची प्रतिमा धोक्यात आली आहे. त्यामुळे केवळ या घटक पक्षांना सावरून घेण्यापेक्षा खरंतर जालीम उपाय योजनेची गोळी दिली पाहिजे आहे, तरच फडणवीस सरकारची जनमानसातील प्रतिमा टिकून राहण्याची शक्यता आहे.

'Chief Minister Fadnavis

‘Chief Minister Fadnavis : चांगल्या सुविधा चांगल्या कामाला प्रेरित करतात’ मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमवेत रविवारी महाड, रायगड-अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय नूतन इमारतीचे कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन केले. याप्रसंगी मान्यवरांनी वृक्षारोपण केले व माजी न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्या ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील केले.

Raksha Khadse

Raksha Khadse रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या ५ गुंडांविरोधात “पोक्सो” कायद्यांतर्गत गुन्हे दाखल; पोलिसांची कारवाई उशिरा, पण कठोरतेकडे!!

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या ५ गुंडांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी अखेर “पोक्सो” कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले.

Swargate rape case

Swargate rape case : स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपीचा 5 तास जबाब नोंद; आरोपीने पुण्यात यापूर्वीही काढली महिलांची छेड

स्वारगेट एसटी स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याची न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. शनिवारी स्वारगेट पोलिसांनी आरोपी गाडे याचा तब्बल

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात