विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हिंदू नववर्ष, गुढीपाडवा, उगाडी, चैत्र नवरात्र यासह अनेक सणांसाठी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ‘One India, Great India’: Prime Minister Narendra Modi’s best wishes in Marathi for Gudi Padwa
पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “येत्या काही दिवसांत देशभरातील लोक विविध सण साजरे करणार आहेत. हे उत्सव भारतातील विविधता आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला प्रतिबिंबित करतात. देशात सुख, समृद्धी आणि बंधुता वाढत राहो . ”
हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘सर्व देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येवो.’
येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्यदायी आणि खूप भरभराटीचे असावे, ही सदिच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हण्टले आहे.
Greetings on Gudi Padwa. pic.twitter.com/4V8ya3EfZd — Narendra Modi (@narendramodi) April 13, 2021
Greetings on Gudi Padwa. pic.twitter.com/4V8ya3EfZd
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2021
त्याबरोबरच त्यांनी बैसाखीच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
Best wishes on the auspicious occasion of Baisakhi. pic.twitter.com/UkelLgShSs — Narendra Modi (@narendramodi) April 13, 2021
Best wishes on the auspicious occasion of Baisakhi. pic.twitter.com/UkelLgShSs
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App