ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेवरून त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून सत्तार संतापल्याचे पाहायला मिळाले. तसंच लसीकरणासाठी झालेल्या गर्दीवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. आरोग्य विभागाला लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच अस्वच्छतेसाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही सत्तार यांनी दिले. Minister Abdul Sattar angry over the unsanitary conditions in the sub district hospital
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App